शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

वाहकाच्या खिशावर चोरटय़ाने मारला डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 21:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बसस्थानकात मुक्कामी थांबलेल्या वाहकाच्या खिशातून मोबाईल आणि रोख रकमेची चोरी करणा:या चोरटय़ास शहर पोलीसांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बसस्थानकात मुक्कामी थांबलेल्या वाहकाच्या खिशातून मोबाईल आणि रोख रकमेची चोरी करणा:या चोरटय़ास शहर पोलीसांनी अटक केली आह़े चोरटय़ाने बुधवारी मध्यरात्री वाहकाच्या खिसा कापून चोरी केली होती़ डहाणू बस आगाराचे वाहक राकेश दशरथ हिरे हे मंगळवारी सायंकाळी बस घेऊन नंदुरबार येथे आले होत़े दरम्यान बुधवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या खिशातून 15 हजार 180 रुपये रोख आणि 5 हजार रुपयांचा मोबाईल असा मुद्देमाल चोरीस गेला होता़ त्यांनी ही माहिती आगारात दिल्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले होत़े त्यांनी परिसरात चौकशी केली असता, तान्या मोहन अभंगे रा़ कंजरवाडा हा या भागात संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली होती़ पोलीसांनी त्याचा शोध घेत गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले होत़े त्याच्याकडून पोलीसांनी 15 हजार रुपये ताब्यात घेत अटक केली़ याप्रकरणी वाहक राकेश हिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित तान्या अभंगे याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेड कॉस्टेबल ठाकरे करत आहेत़ तान्या यास पोलीसांनी न्यायालयात हजर केले होत़े