शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखूमुक्तीसाठी विद्यार्थी पत्रव्यवहार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 11:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रजापिता ब्रrाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंटआबू येथील मेडिकल विंगचे प्रमुख डॉ.सचिन परब यांच्या उपस्थितीत शालेय ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रजापिता ब्रrाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंटआबू येथील मेडिकल विंगचे प्रमुख डॉ.सचिन परब यांच्या उपस्थितीत शालेय विद्याथ्र्यानी तंबाखूमुक्तीचा संकल्प  केला. या वेळी येथील डी.आर. हायस्कूलच्या  एक  हजार विद्याथ्र्यानी तंबाखूमुक्तीसाठी पत्रव्यवहार उपक्रम राबविण्याचे जाहीर केले.शालेय विद्याथ्र्यामध्ये तंबाखू सेवनाचे प्रकार वाढू लागल्याने भविष्यात दुष्परिणाम होणार आहेत. त्यासाठी नंदुरबार येथील प्रजापिता ब्रrाकुमारी पाठशाला आणि माउंटआबू येथील मेडिकल विंगचे प्रमुख डॉ.सचिन परब जनप्रबोधनासाठी जिल्ह्यात तंबाखूमुक्त अभियान राबवत आहेत. या अभियानाअंतर्गत येथील डी.आर. हायस्कूल येथे प्रबोधन शिबिर घेण्यात आले. यावेळी डॉ.परब यांनी विद्याथ्र्याशी हसत-खेळत मुक्त संवाद साधला. शहरी तथा ग्रामीण भागातील विद्याथ्र्याना आपल्या कुटुंबातील व नातेवाईकांना तसेच परिसरातील नागरिकांना तंबाखू, विडी, सिगारेट यासारख्या पदार्थापासून परावृत्त करीत आरोग्य सुदृढ राहण्यासाठी समुपदेशन करणार आहेत. त्यानुसार डी.आर. हायस्कूलच्या एक हजार विद्याथ्र्यातर्फे लवकरच तंबाखूमुक्ती अभियानांतर्गत पत्रव्यवहार उपक्रम राबविण्यात येणार आहे. कार्यक्रमास नंदुरबार येथील प्रजापिता ब्रrाकुमारी विद्यालयाच्या केंद्रप्रमुख बी.के. विजया दीदी, नंदुरबार जिल्हा मीडिया विंग समन्वयक महादू हिरणवाळे, बी.के. वर्षा दीदी, बी.के. राधा दीदी, नंदुरबार व शहादा केंद्रातील सेवेकरी, डी.आर. हायस्कूलचे मुख्याध्यापक  प्रकाश पिंपळे, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. आभार पंकज पाठक यांनी मानले.