शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक अशा उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी पक्षाच्या युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक अशा उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी पक्षाच्या युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नंदुरबार जिल्हा प्रभारी सत्यजित सिसोदे यांनी नंदुरबार येथे भेट दिली. यावेळी त्यांच्या उपस्थितीत शहरातील सेंट मदर टेरेसा स्कूलच्या प्रांगणात पक्षाचा मेळावा घेण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे, माजी आमदार उदेसिंग पाडवी, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष जाकीरमिया जहागिरदार, शांतीलाल साळी, नितीन पाडवी, यूनूस पठाण, मोहन रायभान माळी, चंद्रकांत पाटील, राजेंद्र वाघ, सुरेंद्र कुवर, बी.के.पाडवी, अ‍ॅड. अश्विनी जोशी, पुष्पा गावीत, एन.डी.पाटील, डी.व्ही.मोरे, रफिक मुसळदे, दिनेश पाटील, रविंद्र पाटील उपस्थित होते. बैठकीत युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी विविध विषयांवर यावेळी चर्चा केली. शिसोदे यांच्या उपस्थितीत तालुकानिहाय आढावा घेत मते जाणून घेण्यात आली. प्रसंगी मार्गदर्शन करताना सत्याजित शिसोदे यांनी पक्षासाठी काम करणाऱ्यांना संधी देण्यात यावी असे सांगून ग्रामीण भागात काम वाढवण्याचे आवाहनही त्यांनी केले.दरम्यान युवक आघाडी जिल्हाध्यक्षपदासाठी तिघांनी मुलाखत दिल्याची माहिती आहे. यातील दोघांची चाचपणी करण्यात आली असून येत्या काळात दोघांपैकी एकाच्या नावाची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मेळाव्यात युवा कार्यकर्ते सहभागी झाले होते.दरम्यान दुपारी शासकीय विश्रामगृहात सत्यजित शिसोदे य्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सागर तांबोळी, जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा हेमलता शितोळे, नंदुरबार तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, योगेश पाटील, तोरणमाळचे माजी सरपंच सिताराम पावरा, मोहन शेवाळे, रवी सोनवणे, सूरज गावीत, गौरव गावीत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. सोशल डिस्टिन्सिंग पाळून ही बैठक घेण्यात आली.या बैठकीतही शिसोदे यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासोबत संवाद साधत माहिती जाणून घेतली.