शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

टँकर फसल्याने वाहतूक वळवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील धुळे चौफुली ते भोणे फाटादरम्यान सुरु असलेल्या रस्ता काँक्रिटीकरणामुळे वाहतूक भोणे फाटा मार्गाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील धुळे चौफुली ते भोणे फाटादरम्यान सुरु असलेल्या रस्ता काँक्रिटीकरणामुळे वाहतूक भोणे फाटा मार्गाने वळवण्यात आली आह़े या मार्गावर सोमवारी सकाळी दूध वाहून नेणारा टँकर फसल्याने वाहतूक कोंडी होऊन वाहतूक पुन्हा दुस:या मार्गाने वळवण्यात आली़ अव्वल गाझी दर्गा ते भोणे फाटा या दरम्यान खड्डेमय झालेल्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला होता़ यानुसार गेल्या महिन्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली़ यामुळे वाहतूक भोणे फाटा येथून व्ही़जी़राजपूत पेट्रोलपंप मार्गाने वळवण्यात आली आह़े आधीच कच्च्या असलेल्या या रस्त्यावर सोमवारी सकाळीच मोठा टँकर फसला यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी झाली़ पोलीस प्रशासनाने याठिकाणी तातडीने धाव घेत नव्याने तयार होणा:या क्राँक्रिटरस्त्याच्या बाजूने असलेल्या पर्यायी रस्त्यावरुन वाहतूक सुरु करण्यात आली आह़े वाहतूक शाखेकडून दोन्ही बाजूने 10 वाहने सोडण्याचे काम सुरु करण्यात आले आह़े दरम्यान दुपारच्यावेळी फसलेल्या टँकरच्या डिङोल टाकीतून अज्ञातांनी चालकाला धमकावून डिङोल चोरुन नेल्याची माहिती समोर आली आह़े या प्रकारामुळे अवजड वाहनचालकामधून नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े राष्ट्रीय महामार्ग बंद असल्याने गुजरात  राज्यात होणारी वाहतूक धुळ्याकडून नंदुरबारकडे वळली आह़े यामुळे मार्गावर वाहने वाढली आहेत़ यात टँकर फसल्याने वाहतूकीची मोठी कोंडी होत आह़े