शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

तालुका पोलीस ठाण्याला मिळाली अखेर नवीन इमारत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुका पोलीस ठाण्याला नवीन इमारत मिळाली आहे. पाच वर्षांपासून बांधून तयार असलेल्या या इमारतीमुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुका पोलीस ठाण्याला नवीन इमारत मिळाली आहे. पाच वर्षांपासून बांधून तयार असलेल्या या इमारतीमुळे तालुका पोलिसांची मोठी सोय होणार आहे.   उद्‌घाटन आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, खासदार डॉ. हिना गावीत, आमदार राजेश पाडवी, शिरीषकुमार नाईक, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी, समाजकल्याण सभापती रतन पाडवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, कार्यकारी अभियंता योगेश कुळकर्णी, तहसीलदार बाळासाहेब थोरात, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे, माजी मंत्री पद्माकर वळवी, होळच्या सरपंच सरुबाई कोतवाल आदी उपस्थित  होते.पालकमंत्री म्हणाले, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले कर्तव्य बजावत असतात. अशावेळी त्यांना चांगल्या सुविधा मिळणे अत्यंत आवश्यक आहे. कोरोना काळातही पोलीस दलाने उत्तम कामगिरी केली. पोलिसांची कामगिरी अधिक चांगली व्हावी यासाठी त्यांना आवश्यक त्या सुविधा देण्यात येतील. पोलिसांनी कर्तव्य बजावताना आपल्या आरोग्याचीही काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. परस्पर सहकार्याच्या भावनेतून जिल्ह्यात होत असलेल्या विकासकामांमुळे जिल्ह्याची वेगाने प्रगती होत आहे असेही ते म्हणाले.खासदार गावीत म्हणाल्या, रेल्वे लाईनचा परिसर असल्याने या भागासाठी पोलीस ठाण्याची इमारत महत्त्वाची ठरेल. शहराचा विस्तार लक्षात घेता पोलिसांसाठी सुसज्ज इमारतीची गरज होती. पालकमंत्र्यांच्या माध्यमातून विविध विकासकामांना गती मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.पंडित म्हणाले जिल्ह्यातील १२ पोलीस ठाणे इमारतींपैकी सर्वात सुसज्ज इमारत नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यासाठी उभारण्यात आली आहे. ९० लाख रुपये खर्चाच्या या इमारतीत अन्य सुविधांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ३३ लाख रुपये मिळाले आहेत. पोलिसांना मिळालेल्या नवीन वाहनामुळे दुर्गम भागातील पोलीस अधिकाऱ्यांना अधिक चांगले काम करता येईल.प्रास्ताविकात उपअधीक्षक हिरे यांनी इमारतीविषयी माहिती दिली. कार्यक्रमाला पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.