शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पोहता येत असल्याने वाहून जाणारा युवक बचावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील खामगाव येथे पुलावरुन वाहणा:या पुराच्या पाण्यात पडल्यानंतर पोहता येत असल्याने युवक बचावल्याची घटना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील खामगाव येथे पुलावरुन वाहणा:या पुराच्या पाण्यात पडल्यानंतर पोहता येत असल्याने युवक बचावल्याची घटना शनिवारी सकाळी घडली़ शिवण नदीचे पाणी पुलावरुन वाहत असतानाही युवक पाण्यातून मार्ग काढत घराकडे जात असतानाही ही घटना घडली़  वीरचक प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने शिवण नदी दुथडी भरुन वाहत आह़े शनिवारी सकाळी खामगाव ते नंदुरबार दरम्यान कठडे नसलेल्या फरशी पुलावरुन पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद झाली होती़ यावेळी खामगाव येथील  रविंद्र पांडुरंग पाटील हा पुलावरुन कोणत्याही आधाराविनाच निघाला होता़ पुलावर अध्यार्पयत आल्यानंतर पाण्याचा मोठा लोंढा आल्यानंतर त्याचा तोल जावून तो पाण्यात पडला़ पोहता येत असल्याने पुलाच्या दुस:या बाजूला पडल्यानंतर त्याने स्वत:ला सावरत कसाबसा नदीकाठ गाठला़ यावेळी गावाकडच्या काठावर उभ्या असलेल्या युवकांनी त्याचे चित्रीकरण ते व्हायरल केले होत़े घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी धाव घेत युवकांना नदी काठावरुन घराकडे पाठवल़े शिवण नदीच्या पाण्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नदीकाठच्या गावांना संतर्कतेचा इशारा देण्यात आला आह़े परंतू अनेक ठिकाणी कमी उंचीच्या फरशी पुलावरुन जीवघेणी वाहतूक करण्यात येत आह़े यातून युवकांकडून दंगामस्तीसारखे प्रकार होत असल्याने गंभीर घटना घडण्याची भिती व्यक्त होत आह़े