शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

नवापूरातील आठ जणांचे स्वॅब निगेटिव्ह, १४ दिवस मात्र क्वॉरंटाईन राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर :शहरालगतच्या उच्छल येथील कोरोना पॉझिटीव्ह २४ वर्षिय महिलेच्या संपर्कातील क्वॉरंटाईन केलेल्या आठही जणांचा प्रथम स्वॅब ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर :शहरालगतच्या उच्छल येथील कोरोना पॉझिटीव्ह २४ वर्षिय महिलेच्या संपर्कातील क्वॉरंटाईन केलेल्या आठही जणांचा प्रथम स्वॅब अहवाल निगेटिव्ह आल्याने नवापूर शहरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.नवापूर पासुन दोन किमीवरील उच्छलच्या हनुमानफळीतील २४ वर्षीय महिलेचा २३ मे रोजी कोरोना पॉझीटीव्हचा अहवाल आला होता. शहराच्या रेल्वेस्थानक समोरील वसाहतीला लागुन असलेल्या या भागातील त्या महिलेच्या संपर्कातील आठ जणांना स्थानिक प्रशासनाने विलगीकरण कक्षात ठेवले होते. त्यांचा स्वॅब घेउन तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्या सर्वांचा पहिल्या स्वॅबचा अहवाल आज निगेटिव्ह आल्याची माहिती गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी दिली. हा प्रथम अहवाल निगेटिव्ह आला असला तरी त्यांना पुढील १४ दिवस विलगीकरण कक्षातच ठेवण्यात येणार असुन दुसरा स्वॅब घेतला जाईल असे वाळेकर यांनी सांगितले. त्या आठही जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने शहरवासीयांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.