शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

गोवर-रुबेलाच्या तीन लाख लसींचा जिल्हा आरोग्य विभागाकडे पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 11:43 IST

नंदुरबार : 9 ते 15 वर्षाच्या बालकांसाठी गोवर-रुबेला लसीकरण मोहिम प्रशासनाकडून हाती घेण्यात आली आह़े 27 नोव्हेंबरपासून मोहिमेला सुरुवात ...

नंदुरबार : 9 ते 15 वर्षाच्या बालकांसाठी गोवर-रुबेला लसीकरण मोहिम प्रशासनाकडून हाती घेण्यात आली आह़े 27 नोव्हेंबरपासून मोहिमेला सुरुवात होणार आह़े यासाठी दोन लाख 40 हजार लसींचा पुरवठा आरोग्य विभागाकडून करण्यात आला असून मोहिमेंतर्गत माता व बाल संगोपन अधिकारी व आरोग्य विभाग यांच्याकडून आरोग्य व शिक्षण विभागातील कर्मचा:यांना प्रशिक्षित करण्यात येत आह़ेनंदुरबार जिल्ह्यातील 2 हजार 52 जिल्हा परिषद, खाजगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि आश्रमशाळांमधील 5 लाख 16 हजार 714 विद्याथ्र्याना गोवर-रुबेलाची लस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आह़े  यासाठी दीड महिन्यापासून जनजागृतीपर मोहिमा आणि मार्गदर्शन वर्गही शाळांमध्ये भरवण्यात येत आहेत़ ही तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून या विद्याथ्र्याच्या सोयीसाठी विभागाने मागणी केलेल्या 5 लाख 76 हजार लसींपैकी 2 लाख 40 हजार लसींचा पुरवठा आरोग्य विभागाकडे करण्यात आला आह़े आरोग्य विभागाकडे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात लसचा साठा करण्यासाठी योग्य सोयी-सुविधा नसल्याने येत्या दोन दिवसात ह्या लसी जिल्ह्यातील 59 प्राथमिक आरोग्य केंद्र, 290 उपकेंद्र, 11 ग्रामीण रूग्णालयाकडे सोपवण्यात येणार आह़े मोहिम यशस्वीकरण्यासाठी 650 आरोग्य सेविका तसेच तेवढेच आरोग्य कर्मचा:यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरु आह़े या मोहिमेकरिता शाळा सुरु झाल्यानंतर शिबिरांना सुरुवात करण्यात येणार आह़े शाळांमध्ये दोन आठवडे सुरु असलेले लसीकरण मोहिम पूर्ण झाल्यानंतर 2 हजार 437 अंगणवाडय़ांमध्येही मोहिम सुरु करुन लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े येत्या 27 नोव्हेंबरपासून सुरु होणा:या या मोहिमेत दीड हजाराच्या जवळपास आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, सहाय्यक आणि आरोग्य विभागातील वैद्यकीय पथके असे एकूण पाच हजार कर्मचा:यांचा समावेश राहणार आह़े जिल्ह्यात प्रथमच एकाच वेळी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात अधिकारी आणि कर्मचारी एखाद्या लसीकरणात सहभागी होणार असल्याने या मोहिमेबाबत जनसामान्यात उत्सुकता आह़े