शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थीनीची छेडखानी करणा:या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 12:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महाविद्यालयीन विद्यार्थीनीची छेड काढल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. 26 रोजी दुपारी येथील जीटीपी महाविद्यालय ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महाविद्यालयीन विद्यार्थीनीची छेड काढल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. 26 रोजी दुपारी येथील जीटीपी महाविद्यालय परिसरात हा प्रकार घडला. दरम्यान, संशयीतांपैकी एक अल्पवयीन आहे.जयेश नारायण कोळी व एक अल्पवयीन बालक दोन्ही रा.मेहतर वस्ती, नंदुरबार असे संशयीतांची नावे आहेत. महाविद्यालयात जाणा:या एका विद्यार्थीनीच्या मागे हे दोघे गेल्या चार महिन्यांपासून लागले होते. विद्यार्थीनीच्या दुचाकीमागे जाणे, विचित्र हावभाव करणे असे प्रकार हे युवक करीत होते. विद्यार्थीनीने पालकांना ही बाब सांगितल्यानंतर पोलिसात फिर्याद दाखल करण्याचे ठरविण्यात आले. विद्यार्थीनीच्या फिर्यादीवरून जयेश नारायण कोळी व अल्पवयीन संशयीत या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तपास महिला पोलीस उपनिरिक्षक योगिता पाटील करीत आहे. दरम्यान, शाळा व महाविद्यालय परिसरात मोठय़ा प्रमाणावर टारगट युवकांनी उच्छाद मांडला आहे. पोलिसांचे निर्भया पथकाची गस्त वाढवावी व साध्या वेशातील पोलिसांचीही गस्त वाढवावी अशी मागणी विद्यार्थीनी व पालक वर्गातून करण्यात येत आहे.