शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विसरवाडी ते देवमोगरा पदयात्रेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : देव मोगरामाता पदयात्रा मंडळातर्फे विसरवाडी ते देवमोगरा पालखी पदयात्रेस प्रारंभ झाला असून भाविकांनी पालखीचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : देव मोगरामाता पदयात्रा मंडळातर्फे विसरवाडी ते देवमोगरा पालखी पदयात्रेस प्रारंभ झाला असून भाविकांनी पालखीचे पूजन केले जात आहे. या पदयात्रेत महिलांसह एकुण २०५ भाविकांचा समावेश आहे.मातेच्या दर्शनासाठी काढण्यात येणाऱ्या पदयात्रेचे यंदाचे हे चौथे वर्ष आहे. यात्रषपूर्वी श्री शनेश्वर मंदिराजवळ सरपंच बकाराम गावीत व सखाराम गावीत यांच्या हस्ते देवमोगरा माता पालखीची विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी पुजारी मनीष महाराज, सुरेश गावीत, विजय अग्रवाल, रवींद्र अग्रवाल, अशोक गावीत, बबलू गावीत, रेवल्या गावीत, दिनकर गावीत यांच्यसह शेकडो भाविक उपस्थित होते.गावातील प्रमुख मार्गावरून सवाद्य, देव मोगरा माता की जय अशा घोषणा देत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावात ठिकठिकाणी महिलांनी पालखीचे पूजन केले. सर्वत्र मातेचा जयघोष व मंगलमय वातावरण होते. ही पदयात्रा विसरवाडीहून श्रावणी, खांडबारा, खैरवे, धानोरा, शेगवा, बेज, वण्याविहिर, अक्कलकुवा, खापर, सेलंबामार्गे देवमोगरा येथे पोहोचणार आहे. तेथे मातेला चुनरी तसेच सोबत घेऊन गेले शिदोरी अर्पण करणार आहे. यात्रेचे आयोजन विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व देव मोगरा माता पदयात्रा मंडळातर्फे करण्यात आली.