शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व हंगामी कापूस लागवड सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लहान शहादे : नंदुरबार तालुक्याच्या विविध भागात पूर्व हंगामी कापूस लागवडीला वेग आला आहे़ यंदा मे ...

लोकमत न्यूज नेटवर्कलहान शहादे : नंदुरबार तालुक्याच्या विविध भागात पूर्व हंगामी कापूस लागवडीला वेग आला आहे़ यंदा मे अखेरीस शेतकऱ्यांनी कामांना वेग दिला असून या भागात शेतातील उपलब्ध पाण्यावर कापसाची लागवड करण्यात येत आहे़तालुक्यात गेल्या खरीप हंगामात कापूस उत्पादन समाधानकारक राहिले होते़ यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता़ यामुळे यंदाच्या वर्षात कापूस लागवडीत वाढ होण्याचे संके त होते़ हे संकेत खरे ठरत असून कोळदे, लहान शहादे, खोंडामळी, शिंदे व समशेरपूर परिसरातील गावांमध्ये गेल्या आठ ते दहा दिवसात कापूस लागवडीच्या कामांना वेग आला आहे़ यामुळे बहुतांश महिला मजूरांना काम मिळाले असून शेतशिवारात सध्या सरकी टोचणीच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे़ शेतकºयांनी कृषीपंपांच्या भरवश्यावर ही कापूस लागवड सुरु केली असल्याने त्यांच्याकडून भारनियमनाची वेळ सांभाळून कापूस लागवड करण्यात येत आहे़ नंदुरबार तालुक्यात लहान शहादा व शिंदे परिसरातील गावांमध्ये किमान ५०० हेक्टर बागायती कापूस लागवड करण्यात येते़ यंदा यात १० टक्के वाढ झाली असल्याचे सांगण्यात येत आहे़ लॉकडाऊनमुळे मे महिन्याच्या मध्यात लागवड होणारा कापूस मेच्या अखेरीस पोहोचला आहे़ मान्सूनचे आगमन होण्यास अद्याप काही अवधी शिल्लक असल्याने शेतकरी कापूस लागवड करुन त्याच्या संगोपनाला सुरुवात करत आहेत़दरम्यान दुसरीकडे मान्सूनची चाहूल लागली असल्याने शेतकरी नागंरटी तसेच इतर शेतीकामांना वेग देत आहे़ कापसासोबत ज्वारी व इतर धान्य पिकांचे शेतकºयांचे नियोजन असून त्यानुसार खत आणि बियाण्यांची खरेदी करण्यात येत असल्याची माहिती शेतकºयांकडून देण्यात आली आहे़