शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिकेत कर्मचाऱ्यांची कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व नागरिक कार्य मंत्रालयातर्फे शहरात स्वच्छ सर्वेक्षण २०२० राबवण्यात येत आहे़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व नागरिक कार्य मंत्रालयातर्फे शहरात स्वच्छ सर्वेक्षण २०२० राबवण्यात येत आहे़ यांतर्गत विविध कार्यक्रम सुरु असून कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली़ बुधवारी झालेल्या बैठकीत कर्मचाºयांना तंज्ञांनी प्रशिक्षण दिले़पालिकेच्या अटलबिहारी वाजपेयी सभागृहात झालेल्या कार्यशाळेत मुख्याधिकारी डॉ.बाबुराव बिक्कड, मुख्य लेखापाल बळवंत गायकवाड, मुख्य नगर अभियंता चंद्रकांत खर्चे, नगर अभियंता श्यामकुमार करंजे, पाणी पुरवठा अभियंता विशाल कामडी, प्रभारी आरोग्य अधिकारी राजेश परदेशी, शहर समन्वयक सायली बाविस्कर यांच्यासह नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते.कार्यशाळेत कंपोस्ट खत निर्मिती बाबत शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात आले़सर्वेक्षण २०२० अंतर्गत शहरातील विविध भागात सध्या उपक्रम सुरु आहेत़ यात कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्पाबाबत कामकाज होणार आहे़ यांतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सीकडून कर्मचाºयांना मार्गदर्शन करण्यात आले़ यात निर्मिती प्रक्रिया, बाह्य वापर आणि अंतर्गत अडचणी यावर चर्चा करण्यात आली़ एजन्सी तज्ञांकडून यावेळी कर्मचाºयांसोबत संवाद साधला़