शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

लहान कडवान ग्रामपंचायत हगणदरीमुक्त घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 12:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापूर तालुक्यातील ग्रामपंचायत लहान कडवानला शाश्वत स्वच्छता अभियान अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील उघडय़ावरील हगणदरीमुक्त ग्रामपंचायत ...

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : नवापूर तालुक्यातील ग्रामपंचायत लहान कडवानला शाश्वत स्वच्छता अभियान अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील उघडय़ावरील हगणदरीमुक्त ग्रामपंचायत म्हणून घोषित करण्यात आले. या निवडीबाबत तेथे महोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सारिका बारी, उपमुख्य अधिकारी जालिंदर, जिल्हा नियोजन अधिकारी राहुल पवार, सहायक गटविकास अधिकारी गोसावी आदी उपस्थित होते. गावातील युवक-युवतींनी पारंपरिक आदिवासी पोशाख परिधान करून उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. लहान कडवान ग्रामपंचायतीने एन.एस.ई. फाऊंडेशन यांच्या मदतीने शाश्वत स्वच्छता आराखडा तयार केला. त्यानंतर गावात नोव्हेंबर 2018 पासून ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ, युवक मंडळ यांच्यामार्फत गावात उघडय़ावरील हगणदरीमुक्तीसाठी विविध उपक्रमांद्वारे लोकप्रबोधन करण्यात आले. अथक परिश्रमाने ही ग्रामपंचायत शाश्वत हगणदरीमुक्त करण्यात आली. त्याबद्दल ग्राममहोत्सव घेऊन ही ग्रामपंचायत शाश्वत उघडय़ावरील हगणदरीमुक्त म्हणून घोषित करण्यात आली. या वेळी विस्तार अधिकारी किरण गावीत,  योगेश कोळपकर, कुवर  आर.के. गावीत, सरपंच  गोविंद गावित, उपसरपंच वंदना पाडवी, ग्रामसेविका अर्चना वसावे, किशोर गावीत, संगीता गावीत, शिवाजी गावीत, जिल्हा व्यवस्थापक सुनील सहारे, क्लस्टर समन्वयक  आकाश सूर्यवंशी व ग्रामस्थ उपस्थित होते.