शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

एकाचवेळी कोळपणी व औषध फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लहान शहादे : ट्रॅक्टरच्या सहाय्याने पिकांची कोळपणी करीत असताना त्याला औषध फवारणी पंप जोडून एकाचवेळी दोन्ही ...

लोकमत न्यूज नेटवर्कलहान शहादे : ट्रॅक्टरच्या सहाय्याने पिकांची कोळपणी करीत असताना त्याला औषध फवारणी पंप जोडून एकाचवेळी दोन्ही कामे करण्याचे उपकरण लहान शहादे, ता.नंदुरबार येथील शेतक:याने तयार केले आहे.मजुरांची टंचाई, मजुरीचे वाढलेले दर यावर मात करण्यासाठी लहान शहादे येथील उपसरपंच भगवान मोहन पाटील यांनी हे उपकरण तयार केले आहे. या उपकरणामुळे कमी वेळेत जास्त कामही होत आहे. भगवान पाटील यांनी पाच एकर क्षेत्रात पाच फुटाचा गाळा घेऊन कापसाची लागवड केली आहे. सद्यस्थितीत मजुरांची मोठय़ा प्रमाणावर टंचाई भासत आहे. त्यातच मजुरीचे   वाढलेले दर परवड नसल्यासारखे झाले आहेत. यावर उपाय म्हणून त्यांनी ट्रॅक्टरद्वारे कोळपणी सुरू केली आहे. या ट्रॅक्टरवरच 125 लीटर पाण्याचे दोन ड्रम ठेवून ट्रॅक्टरच्या बॅटरीला लहान विद्युत मोटार जोडली आहे. त्याला फवारणीचे नोझल जोडून ट्रॅक्टरद्वारे जसजशी कोळपणीचे काम केले जाते  तसतशी औषध फवारणीदेखील करता येते. या उपकरणामुळे कमी वेळेत जास्त काम होत असल्याचा अनुभव भगवान पाटील यांना येत आहे. हे उपकरण पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी त्यांच्या शेतात भेटही देत आहेत.