शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

नाचण्याच्या वादातून शेहीत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 11:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुर तालुक्यातील शेही येथे लगAात नाचण्याच्या वादातून दोन गटात हाणामारीची घटना घडली़ होती़ याप्रकरणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवापुर तालुक्यातील शेही येथे लगAात नाचण्याच्या वादातून दोन गटात हाणामारीची घटना घडली़ होती़ याप्रकरणी रविवारी दुस:या गटाने दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला़ शेही येथे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता लगAात नाचण्यावरुन दोन गटात वाद झाला होता़ यावेळी पियुष वळवी व मनोज विवेकानंद वळवी या दोघांना संजय विष्णू वळवी, आशिष विष्णू वळवी, नितेश शंकर वळवी, विष्णू जोलू वसावे, अजरुन सिंगा वसावे, भिमसिंग सिंगा वळवी, अमृत परसराम वळवी, शिरीष अजरुन वळवी, गावजी कोमाजी वसावे सर्व रा़ शेही यांनी लाठय़ा काठय़ा व हाताबुक्कीने मारहाण केली होती़ दरम्यान दोघांना सर्व 9 संशयितांनी शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती़ मनोज वळवी याने दिलेल्या फिर्यादीवरुन सर्व 9 संशयितांविरोधात विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आह़े तपास सहायक पोलीस निरीक्षक गावीत करत आहेत़