शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

शनिमांडळ बंधा:यातून बेकायदेशीर पाणी उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 12:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शनिमांडळ : नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथील ब्रिटीश कालीन जुन्या तलावातून काही शेतकरी मोटारी लावून पुन्हा पाण्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कशनिमांडळ : नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथील ब्रिटीश कालीन जुन्या तलावातून काही शेतकरी मोटारी लावून पुन्हा पाण्याचा उपसा खुलेआम करीत असल्याचे दिसून येत आहे. याकडे संबंधित विभाग डोळे झाक करीत असल्याने संबंधितांवर फौजदार गुन्हा दाखल करण्याची मागणी शनिमांडळसह पंचक्रोशितील शेतक:यांकडून केली जात आहे.गेल्या वर्षी अपु:या पजर्न्यमानामुळे तलावात जेमतेम पाणीसाठा होता. मात्र त्याचाही जानेवारी महिन्यापासून विना परवानगीने उच्च क्षमतेच्या मोटारी बसविल्याने पाण्याचा उपसा रात्रंदिवस करून तलाव पूर्णत: कोरडा ठाक पडला होता. परिणामी यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याअभावी गुरा-ढोरांसह पिण्याच्या पाण्याचे मोठे हाल झाले होते. आजही कमी-अधीक प्रमाणात पाण्याचे हाल होत आहे. त्यातच पावसाच्या पाण्याने तलावाला तीन ते चार फुट पाणी आल्याने गेल्या तीन ते चार दिवसापासून मोटारी सुरू केल्याने पाण्याचा मोठय़ा प्रमाणावर उपसा होत आहे.जोरदार पाऊस कधी येईल याचा कोणताही भरोसा नाही. त्यामुळे तलावात आहे त्या पाण्याचाही उपसा होत असल्याने काही दिवसातच तलाव पुन्हा कोरडा होण्याचे चिन्ह दिसत आहे. तशी स्थिती दूर नसल्याने पाण्यासाठी मोठे हाल होण्याचे चित्र समोर येत आहे. दो-दोन किलोमीटर र्पयत पाईप लाईन केल्याने उपसा बिन दिक्कत सुरू आहे. भविष्यात पाण्याची समस्या उद्भवू नये म्हणून पाटबंधारे विभागाने तातडीने दरवाड घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी गावासह परिसरातील शेतक:यांनी केली आहे.