शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात पुन्हा भुयार आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 12:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील गणपती मंदिराजवळील भुयार बुजण्यासाठी भरावाचे साहित्य भरुन आणलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉलीखालील जागाही खचल्याने ट्रॉली ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील गणपती मंदिराजवळील भुयार बुजण्यासाठी भरावाचे साहित्य भरुन आणलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉलीखालील जागाही खचल्याने ट्रॉली दुस:या भुयारात पडली. मंदिर परिसरात दोन दिवसात दोन भुयार सापडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, पालिका प्रशासनाने रात्रीच भराव टाकून भुयार बुजवले.शहरातील पुरातन गणपती मंदिराच्या मागील बाजूला गुरुवारी पालिका कर्मचा:यांना जलवाहिनीचे लिकेज शोधताना सुमारे पुरुषभर खोलीचे भुयार आढळून आले. हे भुयार मंदिराखालून सुमारे 20 ते 25 फूट लांब असल्याने मंदिराच्या भिंतींनाही तडे गेले होते. भुयार बुजविण्यासाठी शुक्रवारी पालिका कर्मचा:यांनी दगड, विटा, माती, वाळू आणून भरावाचे काम सुरू केले. भरावाचे साहित्य घेऊन आलेली ट्रॅक्टर ट्रॉलीखालील जागादेखील खचल्याने गुरुवारी आढळून आलेल्या भुयारापासून 10 ते 15 फूट अंतरावर दुसरे भुयार आढळून आले. या भुयारात पडलेली ट्रॉली विजेच्या खांबाजवळच पडली. सदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. रात्री पावसाचे पाणी भुयारात साचून पुन्हा अनर्थ घडू नये म्हणून पालिका प्रशासनाने रात्रीच आठ ते 10 ट्रॅक्टर ट्रॉली मटेरियल भराव टाकून भुयार बुजविले. भुयारात पडलेले ट्रॅक्टर काढण्यासाठी पालिका कर्मचा:यांना चांगलीच कसरत करावी लागली. या भुयारामुळे मंदिरातील फरशीही खचल्याने मंदिर प्रशासनाने मंदिरातील फरशा काढून शोध घेतला असता मंदिराखाली सुमारे 30 बाय 30 चौरस फुटाचा खोल खड्डा असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.