शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात तीन ठिकाणी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 12:44 IST

शहाद्यात खळबळ : नऊ लाखांचा ऐवज चोरीस, तपासासाठी पथक स्थापन

शहादा : शहाद्यात एकाच रात्री सात ठिकाणी घरफोडी करून चोरटय़ांनी जवळपास नऊ लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ठसेतज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण केले.दिवाळीनिमित्त अनेक कुटूंब बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे घरे बंद आहेत. ही संधी साधत चोरटय़ांनी एकाच रात्री सात घरांमध्ये हातसफाईचा प्रय} केला. पैकी चार ठिकाणी त्यांना यश आले. तीन ठिकाणी चोरटय़ांना यश आले नाही. शहरातील शिवसुंदरम कॉलनीतील मायाबाई भरत पाटील या सुट्टीनिमित्त कुटूंबासह बाहेरगावी सहलीसाठी गेल्या आहेत. बंद घराचे बाहेरील कुलूप तोडून चोरटय़ांनी घरात प्रवेश केला. घरातील गोदरेज कपाटातील सर्व सामान अस्ताव्यस्त केला. त्यात लहान मुलीच्या गल्ला आढळून आल्याने त्यातील दहा हजार रुपये त्यांनी लंपास केले. नंतर देवघराला टारगेट करत देवघरात जाऊन देवघराची झडती घेतली त्यात 21 तोळे सोन्याचे दागीने त्यांच्या हाती लागले. सकाळी याच घरासमोरील मानक चौधरी हे बाहेर निघाले असता त्यांना कुलूप पडलेले दिसले त्यांनी नातेवाईकांना फोन करून पोलिसांना पाचारण केले त्यानंतर चोरी उघड झाली. त्यांच्या घरामागील बाजूस शिवा पाटील यांचे गोडाऊन आहे. ते देखील फोडण्याचा प्रय} करण्यात आला, पण हाती काहीच लागले नाही. चोरटय़ांनी त्यानंतर डोंगरगाव रस्त्यावरील तुळशीनगर या भागाकडे मोर्चा वळविला. तुळशीनगर मधील 29 ब या प्लॉटमधील घरात भाडेकरू म्हणून राहत असलेले प्राथमिक शिक्षक विशाल गुलाबसिंग सिसोदे यांच्या घरातही चोरी केली. चोरट्यांनी तेथील देवघर टारगेट केले. तेथून सहा तोळे सोने व पाच हजार रुपये रोख चोरून नेले. त्याच घरासमोर बंद असलेले राजेंद्र गोपीचंद वाघ यांचे घर देखीेल फोडण्याचा प्रयत्न केला. आठ महिन्यापूर्वी राम अशोक सोनार यांच्या घरात चोरट्यांनी चोरी केली होती तेथेदेखील चोरी करण्याचा अयशस्वी प्रय} केला. चंद्रकांत पाटील व अतूल कुलकर्णी यांचे घरही फोडण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी सर्व ठिकाणचा पंचनामा करून नंदुरबार येथून ठसेतज्ञ योगेंद्र राजपूत, चेतन चौधरी, दीपक गोरे यांनी येवून ठसे घेतले. श्वान पथक देखील मागविण्यात आले होते.  तपास फौजदार दिपक बागुल, पोलीस नाईक देवराम गावीत, सुनील वाकडे, मनोज चौधरी करत आहे.