शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

लोकअदालतीत 22 प्रकरणांचा निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 12:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाने राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होत़े यात शहरातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाने राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होत़े यात शहरातील कॅनरा बँक शाखेच्या 84 थकबाकीदारांना आमंत्रित करण्यात आले होत़े त्यापैकी 22 कर्जदारांच्या प्रकरणांचा निपटारा झाला़ प्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत जिल्हा न्यायाधीश ए. एस. भागवत, न्यायाधीश एस. डी. मलिये, एस. ए. विराणी, एन.बी. पाटील, अॅड़ सीमा खत्री, अॅड़ एस. के. पाटील, अॅड़ एम. जी. परदेशी उपस्थित होते. थकीत कर्जदारांना कर्जापासून मुक्ती मिळावी यासाठी हा उपक्रम घेण्यात आला होता़ कॅनरा बँकेच्या 84 थकबाकीदारांनी यात सहभाग नोंदवला़ चर्चेअंती 22 जण कजर्मुक्त झाले तर उर्वरित 62 जणांना 13 जुलै रोजी होणा:या राष्ट्रीय लोक अदालतीत पुन्हा बोलावण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली़ यावेळी प्राधिकरणतर्फे कजर्दारांचे समुपदेशन करण्यात आल़े बँकेचे औरंगाबाद विभागीय प्रबंधक अविनाश पुरोहित, कृषी प्रबंधक निलेश जाधव, वसुली अधिकारी प्रशांत कुमार, प्रबंधक अभिकुमार चौधरी, कार्यकारी प्रबंधक अवी जोहरी, सहाय्यक रमेश केथावत, गणेश कोळी यांनी बँकेच्या थकबाकीदारांसोबत चर्चा केली़