शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

पाहून भवर नदीचा पूर भरुन आला ‘त्यांचा’ ऊर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 12:44 IST

वसंत मराठे ।  लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : सातपुडय़ात बरसलेल्या पावसामुळे तालुक्यातून वाहणा:या भवर नदीला शनिवारी दुपारी पुर आला़ ...

वसंत मराठे । लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सातपुडय़ात बरसलेल्या पावसामुळे तालुक्यातून वाहणा:या भवर नदीला शनिवारी दुपारी पुर आला़ दीड वर्षापासून कोरडय़ाठाक पात्रातून वाहणा:या या पाण्याला पाहून नागरिकांचा अक्षरश: ऊर दाटून आला़ तळोद्यातील काही सेवाभावींनी नदीत लोकवर्गणीतून  जलसंधारणाचे काम केले होत़े पुरामुळे या कामालाही यश आल़े तळोदा तालुक्यात यंदा प्रथमच दुष्काळाच्या भीषण झळांनी नागरिक हैराण झाले आहेत़ जून महिना संपण्याच्या मार्गावर असतानाही पावसाने हजेरी लावली नसल्याने शेतक:यांच्या नजरा आकाशाकडे आहेत. पावसाच्या हुलकावणीने नैराश्य पसरले आह़े दरम्यान शनिवारी दुपारी सातपुडय़ाच्या पायथ्याशी रेवानगर, रापापूर, माळखुर्द, कुयरीडाबर, पालबार  परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वा:याविना तब्बल एक तास पाऊस बरसला. कुठेही नुकसान न करत बरसलेल्या या पावसामुळे सातपुडय़ातून उगम पावणा:या भवर नदीला पाणी आल़े अवघ्या काहीवेळेत वाहते पाणी खालच्या भागात आल़े या नदीपात्रात छत्रपती शिवाजी महाराज पाणी फाऊंडेशनच्या सहकार्यातून तळोद्यातील नागरिकांचा सहभाग व वर्गणीतून जलसंधारणाची कामे सुरू आहेत. पोकलेन यंत्राद्वारे ठिकठिकाणी खड्डे करण्यात येऊन जलसंधारणाचे काम केले गेले आह़े  नदीला आलेल्या पुरामुळे या खड्डय़ांमध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी साचले होते. हे साचलेले पाणी पाहून फाऊंडेशनचे कार्यकर्ते आनंदित झाल़े सातपुडय़ातून वाहणा:या नाल्यांनाही सायंकाळी पाणी आल्याचे दिसून आले होत़े सपाटीच्या गावांमध्ये मात्र अद्यापही पावसाची प्रतिक्षा आह़े कापूस लागवड रखडल्याने चिंता  तालुक्यातील दुर्गम गावांमध्ये पावसाला सुरुवात झाल्याने शेतक:यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सपाटीच्या गावांमध्ये पावसाअभावी कापूस लागवड रखडली आहे. तालुक्यातील 60 टक्के शेतक:यांनी अजूनही लागवड केलेली नाही. दुसरीकडे कूपनलिका व विहिरींच्या पाण्याच्या बळावर कापूस लागवड करणा:या शेतक:यांना घटत्या भूजल पातळीचा फटका बसत आह़े भवर नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे पाणीप्रश्न तात्काळ मिटणार नसला तरी जलसिंचनाचा प्रयत्न यश होणार असल्याचे सांगण्यात आले आह़े