शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेपाडा रोपवाटीकेत विविध प्रजातीची रोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : तालुक्यातील ठाणेपाडा येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत रोपवाटीकेत विविध प्रजातीची तीन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : तालुक्यातील ठाणेपाडा येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत रोपवाटीकेत विविध प्रजातीची तीन लाख रोपे तयार करण्यात आली आहेत. आमदार शिरीष नाईक यांनी तेथील कामांची पाहणी करून वृक्षारोपण केले.जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार, सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे, नंदुरबारचे वनक्षेत्रपाल मनोज रघुवंशी तसेच ठाणेपाडा येथील वनव्यवस्थापन समितीचे सदस्य व गावकऱ्यांच्या उपस्थितीत आमदार शिरीष नाईक यांनी ठाणेपाडा वनरोपवाटीकेत वृक्षारोपण केले. या ठिकाणी पावसाळ्यात लावण्यासाठी तीन लाख वृक्ष तयार करण्यात आले असून, त्यात आंबा, मुहा, साग, सिताफळ, बोर, खैर, सिसु, भेडा, करंज व जांभूळ आदी रोपांचा समावेश असल्याची माहिती सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी आमदार नाईक यांना दिली. या वेळी आमदार शिरीष नाईक यांनी मराष्टÑ ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत नवापूर तालुक्यात सुरू असलेले लागवड पूर्व कामे, सलग समतलचर कामे, रोपवन कामे, गाळ काढणे आदी कामांचा आढवा घेतला.वनक्षेत्रात असलेले वन्यजीव बिबट्या, मोर, तरस यांच्यासाठी उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी तयार करण्यात आलेले कृत्रिम पाणवठ्यांबाबत माहिती घेण्यात आली. वनअधिकारी व कर्मचारी यांनी स्थानीक प्रजातीचे रोपे तयार करावेत असे, आमदार नाईक यांनी सूचविले.वृक्षारोपण काळाजी गरज असून, जास्तीत जास्त वृक्षारोपण करून ते जगवा. नवापूर तालुक्यातील प्रत्येक ग्रामस्थाने आपल्या घरा समोर एक वृक्ष लावलेच पाहीजे यासाठी व्यापक जनजागृतीची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.