शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिकीकरणात सातपुडा कारखाना अग्रेसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 12:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : सातपुडा कारखाना आधुनिकीकरण करण्यात सतत प्रय}शिल राहतो. अद्यापर्पयत शेतक:यांना अद्यावत माहिती देण्यासाठी स्वतंत्र ऊस ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : सातपुडा कारखाना आधुनिकीकरण करण्यात सतत प्रय}शिल राहतो. अद्यापर्पयत शेतक:यांना अद्यावत माहिती देण्यासाठी स्वतंत्र ऊस विकास विभाग कार्यरत आहे. या विभागामार्फत ‘सातपुडा मिशन 100’ यशस्वीपणे राबविले जात आहे. दरम्यान, प्रत्येक गटावर पजर्न्यमापक यंत्र देण्यात आले आहे. तसेच ऊस उत्पादक प्रत्येक शेतक:याला स्वतंत्र मोबाईल अॅपद्वारे माहिती पुरविण्याचे काम सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती सातपुडा कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर. पाटील यांनी दिली.पुरूषोत्तम नगर येथील सातपुडा साखर कारखाना काळानुरूप अनेक बदल स्विकारत असून, त्या बदलाची माहिती वेळोवेळी शेतक:यांर्पयत पोहोचविण्याचे काम केले जात आहे. आपल्या परिसरात किती पाऊस झाला याची उत्सुकता प्रत्येकाला असते. म्हणून कारखान्याच्या 22 गट कार्यालयात पजर्न्यमापक यंत्र देण्यात आले आहेत. या मापकाचे माप कसे घ्यावे व त्याचे महत्त्व काय आहे याबाबत मुख्य शेतकी अधिकारी अजितकुमार सावंत यांनी सर्व गट सुपरवायझरांना प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन केले.प्रत्येक गट कार्यालयातून केंद्रीय कार्यालयाला दैनंदिन पावसाची नोंद उपलब्ध होणार असून, या कार्यालयामार्फत प्रसिद्ध केले जाणार आहे. एवढेच कार्य नसून ती माहिती शासनालादेखील देण्यात येणार आहे. म्हणून आता आपल्या परिसरात किती पाऊस झाला याची दैनंदिन माहिती उपलब्ध होणार आहे.सातपुडा कारखान्याचा कारभार पारदर्शी राहिला असून, जे ऊस उत्पादक शेतकरी सातपुडा कारखान्यास ऊस नोंद करतील, त्यांनी नोंद केलेला मोबाईल क्रमांकावर ऊसाच्या लागवडीपासून ते ऊस तोडणी, ऊस वजन व गाळपास पुरवठा झालेल्या ऊस बिलाची अद्यावत माहिती मोबाईल अॅपद्वारे देण्यासाठी कारखान्याचे संगणक विभागाचे मॅनेजर पंकज ससले काम करीत असल्याची माहिती पी.आर. पाटील यांनी दिली.