शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमाचा असाही रंग, प्रेयसीला विष देऊन धरला पत्नीचा संग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एकीसोबत प्रेमसंबध असताना दुसरीसोबत लगA झाल्यानंतर ¨बंग फुटू नये म्हणून एकाने प्रेयसीला विष देऊन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एकीसोबत प्रेमसंबध असताना दुसरीसोबत लगA झाल्यानंतर ¨बंग फुटू नये म्हणून एकाने प्रेयसीला विष देऊन संपवण्याचा प्रयत्न केल्याची घटना नवापुर येथे उजेडात आली आह़े 27 जून रोजी घडलेल्या या घटनेनंतर अत्यवस्थ झालेल्या ‘त्या’ प्रेयसीवर उपचार पूर्ण झाल्यानंतर पोलीसात गुन्हा दाखल होऊन संशयिताला ताब्यात घेण्यात आल़े चाळीगडी ता़ नवापुर येथील फिलीप सुरेश गावीत याचे नांदवण ता़ नवापुर येथील 18 वर्षीय युवतीसोबत प्रेमसंबध होत़े सर्वकाही सुरळीत सुरु असताना फिलीप गावीत याचे दुस:या युवतीसोबत लगA झाल़े पत्नीचा मोठय़ा आनंदाने स्विकार करत फिलीप संसाराला लागला़ दरम्यान ही बाब प्रेयसीर्पयत गेल्यानंतर तिने त्याला विचारणा करण्यास सुरुवात केली़ प्रारंभी थापा मारुन निभावून नेत संशयिताने प्रेयसीला शांत केले होत़े परंतू पुढेही विचारणा करणार म्हणून 27 जून रोजी ‘तिला’ नवापुर येथे बोलावून प्रेमाचा आव आणत विष पिऊन दोघांनी आत्महत्या करण्याचे सुचवल़े  यावेळी त्याने सोबत पिकावर फवारणीचे किटकनाशकही आणले होत़े त्याच्या भूलथापांना बळी पडलेल्या तिने मृत्यूला कवटाळण्यास होकार दिल्यानंतर संशयित फिलीप याने चलाखीने आधी ‘तू पी व नंतर मी पितो’ असे सांगून किटकनाशक दिल़े तिने किटकनाशक पूर्ण प्यायल्याची खात्री झाल्यावर मात्र  घटनास्थळावरुन संशयित फिलीप हा पसार झाला़  विषारी द्रव्यामुळे अत्यवस्थ  पिडित युवतीला परिसरातून जाणा:या नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले होत़े कार्यकारी दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत तिचा मृत्यूपूर्व जबाब नोंदवून घेण्यात आला़ त्यानुसार नवापुर पोलीस ठाण्यात फिलीप गावीत याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़ तपास पोलीस उपनिरीक्षक नासिर पठाण करत आहेत़ दरम्यान फिलीप याला पोलीसांनी रविवारी ताब्यात घेतल़े त्याच्या प्रेमाखातर विषारी द्रव्य घेतलेल्या त्या युवतीचीही प्रकृती ठीक असल्याची माहिती आह़े