शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज देण्याच्या नावाने महिलांची फिरवाफिरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 12:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भालेर : नंदुरबार तालुक्यातील भालेर परिसरातील महिला बचत गटांच्या महिली कर्जाचे अमिष दाखवून ओरिसा येथील मुख्यालय ...

लोकमत न्यूज नेटवर्कभालेर : नंदुरबार तालुक्यातील भालेर परिसरातील महिला बचत गटांच्या महिली कर्जाचे अमिष दाखवून ओरिसा येथील मुख्यालय असलेल्या फायनान्स कंपनीकडून फिरवाफिरव करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आह़े अवाजवी असे व्याजदर वसुल करणा:या या कंपनीची चौकशी करण्याची मागणी आह़े ओरीसा राज्यात मुख्य कार्यालय असलेल्या एका वित्तीय संस्थेची शहादा येथे शाखा आह़े ग्रामीण भागातील महिलांचे बचत गट स्थापन करुन त्यांना थेट 22 टक्के व्याज दराने कर्जाचे वाटप करण्यात येत़ेसंबधित फायनान्स कंपनीची शहादा येथे एकमेव शाखा असल्याची माहिती आह़े भालेर येथे दोन गटांना प्रत्येकी सभासदास 30 हजार रुपये याप्रमाणे त्यांनी कर्ज दिले आह़े त्यांच्याकडून कर्जाची वेळेवर परतफेड होत आह़े दरम्यान भालेर येथील इतर गरजू महिलांनी एका बचत गटाची स्थापना करुन संबधित कंपनीच्या एजंटांना कर्ज देण्यासाठी संपर्क केला होता़ यानुसार महिलांच्या बैठका घेण्यात आल्या होत्या़ यावेळी संबधित कंपनीचे अधिकारी येणार अशी बतावणी करण्यात आली होती़ परंतू प्रत्यक्षात कोणीही अधिकारी किंवा कर्मचा:याने त्याठिकाणी हजेरी लावली नाही़ यानंतर महिलांनी संबधित कंपनीच्या अधिका:यांना संपर्क करुन कजर्मागणी केली असता, त्यांनी अरेरावी केली होती़  बचत गट स्थापन करणे, फाईल तयार करणे यासह विविध कामांसाठी महिलांनी मोठा खर्च केला होता़ कर्ज नाकारले गेल्याने त्यांचा खर्च आणि वेळ वाया गेला आह़े 

ग्रामीण भागात यंदा दुष्काळी स्थिती असल्याने गावोगावी महिला आणि पुरुष बँका, खाजगी वित्त संस्था आणि सावकार यांच्याकडून व्याजाने पैसे घेत आहेत़ या कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांची धावपळ होत आह़े कोणत्याही प्रकारचे नियमन नसलेल्या या कर्जाचे व्याजदर शासनाने निर्धारित केलेल्या व्याजदरापेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आह़े खाजगी वित्त संस्था महिलांच्या बचत गटांच्या नावाखाली त्यांची लूट करत आहेत़ यातून गंभीर प्रकार घडण्याची भिती व्यक्त होत आह़े हप्ता थकल्यानंतर अशिक्षित महिलांकडून दुपटीने रक्कम वसुल केली जात असल्याचेही प्रकार समोर आले आहेत़