शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

सुसरी धरणाच्या पाण्यामुळे रस्ताच गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 13:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील सुसरी धरणातील पाणी गोदीपूर ते नवलपूर रस्त्यावर आल्याने हा ररस्ताच गायब झाला ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील सुसरी धरणातील पाणी गोदीपूर ते नवलपूर रस्त्यावर आल्याने हा ररस्ताच गायब झाला असून शेतक:यांना चार किलोमीटरचा फेरा मारून शेतांमध्ये जावे लागत आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.गोदीपूर ते नवलपूर रस्तालगत सुसरी धरण आहे. या धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाल्यानंतर धरणातील पाणी थेट रस्त्यावर येते. शेतक:यांना चार किलोमीटरचा फेरा मारून जावे लागते. तसेच हा रस्ता धरणालगत असल्याने त्यावर धरणातील पाणी येत असल्याने याठिकाणी संरक्षण भित बांधण्याची मागणी आहे. रस्ता कच्चा असल्याने या मार्गावर ङिारे फुटतात असल्याने रस्ताच गायब होतो. हा रस्ता धरणापासून लांब अंतरावर करण्याची मागणी ब्राम्हणपुरी येथील मुरलीधर पाटील, सखाराम पाटील, रमेश पाटील, मेघराज पाटील, अरुण पाटील यांच्यासह बहुसंख्य शेतक:यांनी केली आहे.दहा वर्षापासून मागणीकडे दुर्लक्षसुसरी धरणाच्या शेजारून   शेतात जाण्यासाठी रस्ता होता. परंतु सुसरी धरण बनल्यापासून सुसरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ         झाली तर रस्ताच गायब होतो. परिणामी या भागात शेती असलेल्या शेतक:यांना तब्बल चार किलोमीटरचा फेरा मारत शेतात जावे लागते.  त्यामुळे हा रस्ता सुसरी धरणापासून लांब करण्याची मागणी गेल्या दहा वर्षापासून होत असून याकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.