शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

गणेशमूर्ती बनवण्यात दंगले चिमुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 12:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील बडगुजर समाज उन्नती मंडळ व आई चामुंडा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपला गणपती ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील बडगुजर समाज उन्नती मंडळ व आई चामुंडा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपला गणपती आपल्या हाताने बनवूया आणि पर्यावरण रक्षण करूया ही कार्यशाळा राबवण्यात आला़ यात 37 मुले आणि त्यांचे पालक यांनी सहभाग नोंदवला़जगताप लॉन्स येथे हा उपक्रम पार पडला़ यावेळी 37 मुलांसह पालकांनी शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनविल्या. कार्यशाळेत शहादा येथील रविंद्र मोहन बडगुजर व रोहिणी बडगुजर यांनी प्रशिक्षण दिल़े मूर्ती तयार करण्याचे विविध बारकावे मुलांना दोघांनीही समजावून दिल़े उन्नती मंडळाचे अध्यक्ष विजय बडगुजर, महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनिता बडगुजर, सचिव रेणूका बडगुजर, पंडीत बडगुजर, भाईदास बडगुजर, भटू जगन्नाथ बडगुजर, देविदास बडगुजर, दिनेश बडगुजर, विजय जगन्नाथ बडगुजर, पंकज प्रभाकर बडगुजर, सुनिता दिनेश बडगुजर, शुभांगी दिलीप बडगुजर, मनिषा विजय बडगुजर, निशा देविदास बडगुजर, सुनिता पंकज बडगुजर, अनिता भटू बडगुजर, राधा विजय बडगुजर उपस्थित होते. प्रसंगी बोलताना रविंद्र बडगुजर यांनी पर्यावरण संवर्धनाबाबतचे एक पाऊल म्हणून आपण शाडू मातीचा पर्यावरण पूरक गणपती तयार केला पाहिज़े शहादा तालुक्यात पाच वर्षापासून शाडू माती, कागदाचा लगदा व नारळाच्या कुच्च्या तसेच पावित्र्याचे प्रतिक म्हणून त्यात पंचामृत, पंचगण्य, गंगाजल, भगवतांचे अभिषेक जल टाकून गणेश मूर्ती तयार करत आह़े हे सर्व पर्यावरण पूरक असल्याने सर्वानीच त्यात सहभाग घ्यावा असे सांगितल़ेसूत्रसंचालन दिलीप बडुगजर यांनी केले. कार्यशाळेस नितीन जगताप, पंकज मराठे, प्रताप जगताप यांनी सहकार्य केल़े