शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेपाडा येथे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:58 IST

आष्टे : नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा येथील के. डी. गावित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृती ...

आष्टे : नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा येथील के. डी. गावित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जनजागृती करण्यात आली. अध्यक्षस्थानी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डिगंबर शिंपी होते. यावेळी पाेलीस हवालदार भानुदास वसावे, शहर वाहतूक शाखेचे कमलसिंग पवार, पोलीस शिपाई प्रवीण पवार, पो. काॅ. कन्हैया परदेशी, प्राचार्य कपूरचंद मराठे आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. यानंतर पोलीस निरीक्षक शिंपी यांनी महामार्ग वाहतूकसंबंधी पाळावयाचे व समजून घेण्याचे नियम, अपघाताचे प्रकार का व कशामुळे घडतात, वाढते अपघात, रस्त्यावरील फलक व त्यावरील सूचना आदी विषयांवर माहिती दिली. कार्यक्रमासाठी जी. के. पवार, मीनाक्षी पाटील, पंकज पाटील, पी. डी. चौधरी, एस. सी. वळवी, बी. वाय. पाटील, के. डी. पाटील, व्ही.यू. घुगे, प्राथमिकचे मुख्याध्यापक सय्यद जुबेर, राजू प्रधान, बी. सी. साबळे, अनिल पाटील, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन गुलाब पवार, तर आभार के. डी. पाटील यांनी मानले.