शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
5
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
6
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
7
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
8
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
9
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
10
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
11
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
12
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
13
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
14
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
15
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
16
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
17
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
18
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
19
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
20
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांकडून पाणी बचतीबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 13:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शहरातील पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रभागातील दोन्ही नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात पाणी बचतीबाबत जनजागृती केली. एवढेच ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शहरातील पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रभागातील दोन्ही नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात पाणी बचतीबाबत जनजागृती केली. एवढेच नव्हे तर त्यांच्या स्वत:च्या खर्चातून ज्याठिकाणी नळांना तोटय़ा नाही अशा ठिकाणी नळ बसवून दिले आहेत. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले जात असून नागरिकांनीही पाणी बचतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.तळोदा शहरातील प्रभाग क्रमांक दोनमधील नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, संदीप परदेशी व स्वीकृत नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी यांनी सध्या तळोदा शहरात पाणीटंचाईबाबत नागरिकांमध्ये घरोघरी जाऊन जनजागृती केली. पाणी बचत करण्याची आज काळाची गरज बनली आहे. प्रभागात बहुतेक ठिकाणी  खाजगी नळांना तोटय़ा नाहीत. त्यामुळे पाणी वाया जात असल्याने पाणी वाया जाते. साहजिकच मोठय़ा प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असून तात्काळ तोटय़ा बसविण्याचे आवाहन करून या दोन्ही  नगरसेवकांनी आपल्या स्वखर्चातून ठिकठिकाणी जवळपास 40 ते 45 नवे नळ बसवून दिले आहेत.            आपल्या प्रभागातील समस्या व प्रश्नांबाबत हे नगरसेवक नेहमीच जागृत राहतात. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी हेल्पलाईनदेखील सुरू केली आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रश्न तातडीने मार्गी लागत असल्याचे तेथील रहिवाशी सांगतात.