शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री किसान सन्मानच्या ‘डाटा कलेक्शन’मध्ये नंदुरबार राज्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 11:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतक:यांची माहिती संकलीत करुन केंद्रशासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात नंदुरबार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतक:यांची माहिती संकलीत करुन केंद्रशासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात नंदुरबार जिल्ह्याने राज्यातून पहिला क्रमांक पटकावला़ नंदुरबारनंतर सातारा आणि नाशिक जिल्ह्याचा क्रमांक आहे.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी जिल्ह्यातून 1 लाख 29 हजार 465 अपेक्षित पात्र लाभार्थी होते. त्यापैकी 66 हजार 269 लाभाथ्र्याची माहिती यापूर्वीच पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती़ उर्वरीत 63 हजार 196 लाभाथ्र्यांपैकी 50 हजार 837 लाभार्थीची माहिती एनआयसीच्या माध्यमातून अपलोड करण्यात आली आहे. माहिती संकलनाच्या कामाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्याकडून दर आठवड्याला तहसीलदारांकडून माहिती संकलीत करण्याबाबत आढावा घेण्यात येत आहे. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार आणि जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी धर्मेद्र जैन यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त कर्मचा:यांचे पथक माहिती तपासून अपलोड करत आहेत़  यासाठी तालुकास्तरावर माहिती संकलीत करण्यासाठी डेटा एन्ट्री ऑपरेटरची संख्या वाढविण्यात आली असून या कामाला विशेष प्राधान्य देण्यात येत आहे.योजनेतील जमिन क्षेत्राची अट रद्द करण्यात आल्याने प्रशासनाने नव्याने शेतकरी कुटूंबांचे सव्रेक्षण पूर्ण करुन माहिती अपलोड करण्यास सुरुवात केली होती़ राज्यभरात नंदुरबार जिल्ह्याने अग्रणी स्थान मिळवल्याने प्रशासनातून समाधान व्यक्त करण्यात येत आह़े  दरम्यान माहिती तात्काळ अपलोड झाल्याने येत्या काळात शेतक:यांना मिळणारा लाभही तातडीने मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े यामुळे शेतक:यांना वार्षिक सहा हजार खात्यावर उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले आह़े