शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

लहान शहादा येथे हाणामारी, बंदोबस्त तैणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : किरकोळ कारणावरून लहान शहादा येथे जमावाच्या मारहाणीत एकजण जखमी झाला. दोन गट आमनेसामने आल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : किरकोळ कारणावरून लहान शहादा येथे जमावाच्या मारहाणीत एकजण जखमी झाला. दोन गट आमनेसामने आल्याने गावात तणावपुर्ण शांतता आहे. पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे.लहान शहादा येथील प्रकाश काळू भिल या युवकास एका गटाच्या लोकांनी बेदम मारहाण केली. ही बाब गावात दुसऱ्या प्रकाश भिल याच्या नातेवाईकांना समजल्यावर एकच धावपळ उडाली.बेदम मारहाण करण्यात आलेल्या युवकास प्राथमिक आरोग्य केंद्र व तेथून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या फिर्यादीवरून शांतिलाल कोळी, दिनेश कोळी, गणेश कोळी, योगेश कोळी यांच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गावात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. संचारबंदी आदेश लागू असल्यामुळे जमाव जमवून संचारबंदीचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.