शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

तापी जन्मोत्सवानिमित्त प्रकाशा येथे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : तापी जन्मोत्सवानिमित्त येथील सूर्यकन्या तापी नदीला भाविकांनी पूजाअर्चा करून सोळा शृंगारासह साडी अर्पण केली. ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : तापी जन्मोत्सवानिमित्त येथील सूर्यकन्या तापी नदीला भाविकांनी पूजाअर्चा करून सोळा शृंगारासह साडी अर्पण केली. तापी नदीची आरती करुन प्रसादाचे वाटप करण्यात आले.तापी जन्मोत्सवानिमित्त येथील संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट व ग्रामस्थांतर्फे तापी नदीत पूजा करून साडी अर्पण करण्यात आली. प्रारंभी सद्गुरु तोताराम महाराज मंदिर येथून भजनी मंडळाने सकाळी 10 वाजता वाजत-गाजत भजन म्हणत मिरवणूक काढली. मिरवणुकीत महिला-पुरुष भाविकांचा सहभाग होता. ही मिरवणूक चौधरी गल्लीमार्गे भैरव चौकाकडून संगमेश्वर महादेव मंदिरावर नेण्यात आली. तेथे राजनाथ भट यांनी विधीवत पूजा केली.  संगमेश्वर महादेव मंदिराचे अध्यक्ष मोहन काशिनाथ चौधरी यांनी सप}ीक पूजा केली. या वेळी मंदिराचे सदस्य हरी दत्तू पाटील, किशोर मुरार चौधरी, गणेश तुमडू पाटील, महेंद्र भोई, शंकर चौधरी, अश्विन सोनार, नारायण चौधरी, मीराबाई पाटील, गुलाल पाटील, अशोक चौधरी,  मधुकर पाटील, रामबाबा चौधरी आदींसह भाविक उपस्थित होते. कुंभदानासह सूर्य व तापी मातेची प्रतिमा असलेली लहान मूर्ती नदीत अर्पण करण्यात आली. इंद्र, यम, वरूण, कुबेर, ब्रrा यांना मोक्षप्राप्तीसाठी प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर तापी नदीची ओटी भरून 108 मीटरची साडी अर्पण करण्यात आली. तापी महात्म्य वाचनानंतर आरती होऊन प्रसादाचे वाटप करण्यात आले. तापी नदी बाराही महिने वाहिली पाहिजे यासाठी प्रार्थना करण्यात आली.