शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना भूलथापा देऊन दागिने लंपास करणा:याला पोलीसांनी ठोकल्या बेडय़ा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वयोवृद्ध महिलांना भूलथापा देत त्यांच्याकडील सोन्याचे दागिने लंपास करणा:या ‘ठगा’ला एलसीबीच्या पथकाने औरंगाबाद येथे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वयोवृद्ध महिलांना भूलथापा देत त्यांच्याकडील सोन्याचे दागिने लंपास करणा:या ‘ठगा’ला एलसीबीच्या पथकाने औरंगाबाद येथे अटक करत बेडय़ा ठोकल्या़ 28 मे रोजी संशयिताने नंदुरबारात दोघा महिलांकडून दागिने लांबवले होत़े आसिफ अहमदखान खलील अहमदखान असे पोलीस पथकाने ताब्यात घेतलेल्या ठगाचे नाव आह़े रुकसानाबी हुसैन शाह, त्यांची सून शकिला शाह आणि रुकसानबी यांची मावशी नवशादबी असे फसवणूक झालेल्या महिलांची नावे आहेत़ 28 मार्च मे रोजी रुकसानाबी आणि शकिलाबी ह्या दोन्हीही नवापुर येथून कामानिमित्त नंदुरबार येथे आल्या होत्या़ यादरम्यान त्या नवशादबी यांना भेटल्या़ याठिकाणी तिघींचा संवाद सुरु असताना आसिफ खान याने तिघींसोबत ओळख काढून गप्पा करण्यास सुरुवात केली होती़ यावेळी त्याने तहसील कार्यालयातील मोठय़ा अधिका:यांसोबत ओळख असल्याचे सांगून विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे अमिष दाखवले होत़े त्याच्या अमिषाला बळी पडत तिघीही आसिफ याच्यासोबत नंदुरबार तहसील कार्यालयात आल्या होत्या़ याठिकाणी तिघींचे दागिने काढून घेत एका पिशवीत ठेवत त्यांना कार्यालयात पाठवून पिशवी घेत आसिफ हा पळून गेला होता़ याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ याप्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले हे करत होत़े त्यांना मिळालेल्या माहितीवरुन संबधित गुन्हेगार हा औरंगाबाद येथील असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या पथकाने संशयित आसिफ खान रा़ कटकट गेट, नेहरु नगर, औरंगाबाद येथून ताब्यात घेतल़े दरम्यान अटकेतील आरोपी आसिफ याने राज्यातील विविध भागात अशाच प्रकारे मुस्लिम महिलांची फसवणूक केल्याचे समोर आले आह़े ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप राजपूत, राकेश मोरे, विजय ढिवरे, अभय राजपूत यांच्या पथकाने केली़