शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

मयतासोबत संपर्कातील लोकांनी तपासणीसाठी पुढे या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 12:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आह़े या पाश्र्वभूमीवर मयताच्या संपर्कात आलेल्या गावांमध्ये प्रशासनाने तपास ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आह़े या पाश्र्वभूमीवर मयताच्या संपर्कात आलेल्या गावांमध्ये प्रशासनाने तपास सुरु केला असून ही गावे अलर्ट झाली आहेत़ सर्वच गावांमधून ग्रामस्थ पुढे येत असून अद्याप कोणातही कोरोनाची लक्षणे आढळलेली नसल्याची माहिती आह़े शहरातील प्रभाग क्रमांक सात मधील एकाच कुटुंबातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल  समोर आला होता़ यानंतर दोघांना तातडीने नंदुरबार येथील जिल्हा रूग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले होते. यातील 31 वर्षीय पॉझीटिव्ह रूग्णाचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान हा रूग्ण व्यापारी असल्याने त्याचा तालुक्यातील 16 खेडय़ातील शेतक:यांशी संपर्क आल्याचे प्रशासनाने जाहीर केल्यानंतर संबंधित गावांमधील व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना प्रशासनातर्फे तपासणीचे आवाहन करण्यात येत आहे. प्रशासनाच्या या आवाहानाला प्रतिसाद देण्यात येत आह़े  मयत झालेला कोरोनाबाधित रुग्ण तालुक्यातील काही शेतक:यांकडे फळ पिकांच्या खरेदीसाठी संपर्कात होता. त्यामुळे म्हसावद, जयनगर, मोहिदे, पाडळदे, औरंगपूर, कहाटुळ, ब्राrाणपुरी, मानमोडय़ा, फत्तेपुर, अंबापूर,  गोगापुर, डामरखेडा, शिरूडदिगर, रायखेड, लोणखेडा, आमोदा, चांदसैली आदी गावातील ज्या नागरिकांशी संबंधित रूग्णाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या संबंध आला असेल त्यांनी काही त्रास जाणवत असल्यास स्वत:हून प्रशासनास कळवून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. त्यासाठी संबंधित गावातील ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिका, आशावर्कर यांच्यामार्फत सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. दरम्यान काही गावातील शेतक:यांनी स्वत:हून तपासणी करून घेऊन होम क्वॉरंटाईन झाले आहेत.