शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

झाड कोसळून पादचारीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 12:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : शहरातील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या आवारातील झाड महामार्गावर कोसळून पादचारीचा मृत्यू झाला़ गुरुवारी दुपारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : शहरातील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या आवारातील झाड महामार्गावर कोसळून पादचारीचा मृत्यू झाला़ गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास हा अपघात घडला़ कोसळलेले झाड ब:हाणपुर-अंकलेश्वर महामार्गाच्या मध्यभागी पडल्याने वाहतूक ठप्प झाली़ घटनेत आणखी दोघे जखमी झाल़ेजुनाट असे निलगिरीचे झाड अंगावर कोसळल्याने राजू सुरुपसिंग पाडवी, (32) रा़ संजय नगर,  रमेश सिंगु पाडवी (33) रा़मक्राणीफळी व अंकिता विक्रम वळवी (20) रा़ राजमोही हे तिघे जखमी झाले होत़े तिघेही या मार्गाने पायी जात असताना झाड त्यांच्या अंगावर कोसळल़े तिघांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आह़े दरम्यान राजू सुरुपसिंग पाडवी याचा रस्त्यात मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली़ दोघांवर उपचार सुरु आहेत़ संरक्षक भिंतीच्या पलीकडे असलेले झाड तिघा पादाचारींसह धुळे-अक्कलकुवा या बसवरही कोसळल़े बसमधील प्रवासी मात्र सुखरुप आहेत़ गुरुवारी सकाळपासून वरखेडी नदीच्या पुलावर दुरस्तीचे काम सुरु असल्याने मार्गावर वाहतूक संथ होती़ दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़ यातून मार्ग काढत नागरिक पायीच मोलगी चौफुलीकडून बसस्थानकाकडे जात होत़े यातच झाड कोसळल्याने अपघात घडला़