शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे इतरही नेते पक्षात येण्यास इच्छूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 12:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भाजप हा कुठल्या एका गटाचा किंवा नेत्याचा पक्ष नाही तर यापूर्वीच्या पदाधिका:यांनी तळागाळात जावून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भाजप हा कुठल्या एका गटाचा किंवा नेत्याचा पक्ष नाही तर यापूर्वीच्या पदाधिका:यांनी तळागाळात जावून वाढविलेला पक्ष आहे. त्यामुळे सर्वाना घेवून सर्वसमावेशक काम करणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. दरम्यान, भरत गावीत यांच्यानंतर काँग्रेसमधील इतरही नेते पक्षात येण्यासाठी इच्छूक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी सांगितले, पक्षाची लवकरच सर्वसमावेशक जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे. पक्षात यापुढे कुठलाही गट, तट राहणार नाही. केवळ भाजप हाच एक गट राहील या दृष्टीने आपण काम करणार आहोत. शतप्रतिशत भाजप हे आपले ध्येय राहणार आहे. भरत  गावीत यांच्यासह काँग्रेस आणि इतर पक्षांचे अनेक पदाधिकारी पक्षात येण्यासाठी इच्छूक असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते, पदाधिकारी यांचे मार्गदर्शन घेवूनच आपण पक्ष कार्य करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ.शशिकांत वाणी, माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, प्रकाश चौधरी, राजेंद्र शर्मा यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.