शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी सहभागातून सेंद्रीय गटशेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात लोकसहभागातून सेंद्रीय शेतीचा प्रयोग कोरीट येथील नंदुरबार कृषी निर्यात शेतकरी गटाच्या माध्यमातून राबवण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात लोकसहभागातून सेंद्रीय शेतीचा प्रयोग कोरीट येथील नंदुरबार कृषी निर्यात शेतकरी गटाच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे़ या उपक्रमाची माहिती देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात कार्यक्रम घेण्यात आला़परदेशातील गार्डन व्हिलेज व जिओफोनिक्स शेती भागिदारी व्यवसाय उपक्रमांतर्गत जिल्ह्यात हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे़ या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी गार्डन व्हिलेजचे कॅनडा येथील प्रमुख गार्थ वाटसन, संचालक अजय सराफ, विनीत चोपडा, आदिवासी देवमोगरा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत, सुधीर इंगळे, दादूसिंग गिरासे आदी मान्यवर उपस्थित होते़कार्यक्रमात माहिती देताना गार्थ वॉटसन यांनी सांगितले की, गार्डन म्हणजे निसर्ग आहे़ निसर्गाकडे परत येण्याची वेळ मनुष्यावर आली आहे़ नष्ट होणारी जैवविविधता सेंद्रीय शेतीपद्धतीने टिकून राहील व त्यातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहे़ शासनाची कोणतीही मदत न घेता शेतकरी सहभागातून जिल्ह्यात हा प्रयोग राबणार असल्याचेही ते शेवटी म्हणाले़ अजय सराफ यांनी जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या सेंद्रीय शेतीची कार्यक्रमाची माहिती देत पर्यावरण आणि सेंद्रीय शेतीचा परस्परविरोधी संबध याविषयी मार्गदर्शन केले़ प्रास्ताविक राजेंद्रकुमार गावीत यांनी तर आभार देविदास बोरसे यांनी केले़ या उपक्रमात सहभाग घेऊन गटशेतीच्या माध्यमातून सेंद्रीय शेती करणाºया शेतकऱ्यांना या उपक्रमाद्वारे सहाय्य करण्यात येणार असल्याची माहिती या उपक्रमात देण्यात आली़