शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्तावित वनकाद्याला सत्यशोधक सभेचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : 2019 चा प्रस्तावित वनकायद्यास विरोध दर्शवून हा कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी  सत्यशोधक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : 2019 चा प्रस्तावित वनकायद्यास विरोध दर्शवून हा कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी  सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेकडून करण्यात आली.       सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या असंख्य महिला पुरुषांनी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करुन तहसीलदार सुनिता ज:हाड यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, वन कायदा 2019 हा नवीन वन कायदा आदिवासी वनहक्क कायदा 2006, 2008 व सुधारीत अधिनियम 2012 नुसार वन हक्क दावेदारांना जंगल जमीनीवरील मिळालेले अधिकार नाकारत आहे. केंद्रशासन व राज्य सरकारचा आदिवासींना वनहक्क कायद्यानुसार मिळालेले अधिकार डावलून बहुराष्ट्रीय कंपन्यांना जमिनी विकण्याचा हेतू दिसत आहे. त्यामुळे प्रस्तावित वन कायदा 2019 हा आदिवासींना मिळणा:या हक्का विरोधी आहे, असा आरोप करून वन कायदा 2019 ताबडतोब रद्द व्हावा,  सर्व शेतक:यांचे वीज बिल सहीत सर्व कर्ज माफ करावे, सर्व शेतक:यांना पीक कर्जाचे ताबतोब वाटप करण्यात यावे,  वन हक्क कायदा 2006 व नियम 2008 व सुधारणा अधिनियम 2012 नुसार दावा दाखल दावेदारांचा पिकपेरा तलाठय़ांमार्फत अद्ययावत रजिस्टर मध्ये नोंद करुन दुष्काळ निधी देण्यात यावे, पिण्याचा पाण्याचा तुटवडा लक्षात घेता सर्व धरणातील पाणी राखीव ठेवण्यात यावे,  दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता गरजू कुटुंबांना तात्काळ जीवनावश्यक वस्तूंची सुविधा उपलब्ध करावी, गुंरासाठी चारा व छावण्या जिल्हय़ात  उभारण्यात याव्यात. जिल्हयातून परजिल्हय़ात चारा विक्रीला बंदी घालावी, दुष्काळग्रस्त यादीत नाव नसलेल्या उर्वरीत प्रलंबित वनहक्क शेतक:याला पीक नुकसान भरपाई त्वरीत द्यावी, दुष्काळग्रस्त शेतक:यांना पीक नुकसान भरपाई देण्यात यावी, या सारख्या अनेक मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे. निवेदनावर रामसिंग गावीत, जगन गावीत, होमाबाई गावीत, दिलीप गावीत, रणजित गावीत, रामा गावीत, मंगा गावीत, नकटया गावीत, जोत्या गावीत, गेवाबाई गावीत, जेका गावीत, कांतीलाल गावीत, रमेश गावीत, नवग्या गावीत, राजु सैदाने, भिलक्या गावीत, प्रभाकर गावीत, सयाजी गावीत, गेमजी गावीत, जयसिंग गावीत, जालमसिंग गावीत, सिंगा वळवी आदींच्या सह्या आहेत.या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणुन पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नासीर पठाण, पो.का निजाम पाडवी, मोहन साळवे, प्रशांत यादव, यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.