शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवड मोहिमेचे ठाणेपाडय़ात उदघाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : 33 कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या हस्ते ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : 33 कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या हस्ते ठाणेपाडा येथे करण्यात आला. जिल्ह्यात यंदा 94 लाख रोपांची लागवड करण्यात येणार आह़ेयावेळी पोलीस अधिक्षक संजय पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय भांगरे, उपवनसंरक्षक एस.बी.केवटे, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी ए.के. धनापुणे, तहसीलदार बाळासाहेब थोरात, सहायक वनसंरक्षक जी.आर.रणदिवे, सरपंच भारती पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवमन पवार यांच्यासह विविध शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. ठाणेपाडा येथे 27 हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. वृक्षारोपण मोहिम शुभारंभानंतर  प्रशासकीय अधिका:यांनी वन विभागाच्या रोपवाटीकेस भेट देऊन माहिती घेतली. येत्या 30 सप्टेंबर्पयत जिल्ह्यात वृक्षारोपण सुरु राहणार आह़े सहा हजार 600 ठिकाणी यंदा 94 लाख 59 हजार खड्डय़ात रोपांची लागवड होणार आह़े 

जिल्ह्यात यावर्षी वन विभाग 47 लाख तर सामाजिक वनीकरण विभाग सुमारे 23 लाख रोपांची लागवड करणार आहे. कृषी विभाग 2 लाख 92 हजार तर ग्रामपंचायतस्तरावर 18  लाख 50 हजार रोपांची लागवड करणार आह़े राज्य शासनाच्या 50 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत यंदा राज्यात 33 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्याला 91 लाख 44 हजार वृक्ष लागवड करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले होत़े परंतू प्रशासनाने वाढीव उद्दीष्टय़ स्विकारत 94 लाख 58 हजार रोपे लावण्याचे नियोजन केले आह़े