शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

रनाळे येथे खत विक्री केंद्राचे उदघाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 12:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  तालुक्यातील रनाळे येथे शेतकरी सहकारी संघातर्फे गोडावून आणि खत खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आल़े ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  तालुक्यातील रनाळे येथे शेतकरी सहकारी संघातर्फे गोडावून आणि खत खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आल़े यामुळे पूर्व भागातील 50 गावातील शेतक:यांची सोय होणार आह़े केंद्राचे उद्घाटन एनटीव्हीएसचे उपाध्यक्ष मनोज रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी.के पाटील, उपाध्यक्ष श्रीराम पाटील, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख दीपक गवते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश गावीत, बांधकाम सभापती दत्तू चौरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवमन पवार, उपसभापती हरिश्चंद्र पाटील, अभियंता अनिल पाटील, संचालक सुरेश शिंत्रे, सुनील पाटील, भरत राजपूत, राकेश रोहिदास राठोड , विलास पाटील, राजेंद्र पाटील, पुंजाभाई पाटील, नवीन बिर्ला यांच्यासह शेतकरी उपस्थित होत़ेतालुक्याच्या पूर्व भागातील 50 गावांमध्ये खरीप हंगामादरम्यान खत खरेदीसाठी शेतक:यांची मोठी धावपळ होत होती़ खत खरेदीनंतर वाहतूकीसाठी खर्च करावा लागत होता़ यातून त्यांना आर्थिक झळही बसत होती़ शेतक:यांची ही समस्या ओळखून आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासमोर रनाळे येथे खत खरेदी केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव खरेदी विक्री संघाने ठेवला होता़ प्रस्तावासाठी आमदार रघुवंशी यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन मंजूरी मिळवून दिली़ तालुक्यात कोपर्ली आणि खोंडामळी या ठिकाणी संघाची दोन खरेदी केंद्र सुरळीत सुरु आहेत़ यशस्वीतेसाठी व्यवस्थापक आनंदराव पाटील, कृष्णा पाटील, जगन खेडकर, जितेंद्र पाटील, शाणाभाऊ पाटील, चंद्रकांत पाटील, संदीप पाटील, वाल्मीक शिंदे, विजय कडकडे, विरेंद्र पवार, संतोष पाटील, हिंमत पाटील, चंद्रकांत मराठे, शत्रुघA मोरे यांनी परिश्रम घेतले.