शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

एलसीबीच्या पथकाकडून एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 12:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातून पासा कायद्यांतर्गत स्थानबद्ध केलेल्या आरोपीला एलसीबीच्या पथकाने नवापुर चौफुली परिसरातून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातून पासा कायद्यांतर्गत स्थानबद्ध केलेल्या आरोपीला एलसीबीच्या पथकाने नवापुर चौफुली परिसरातून अटक केली़ सोमवारी दुपारी 1 वाजता ही कारवाई करण्यात आली़ तापी जिल्ह्यातील वेलदा येथील वसीमखान करीमखान पठाण याच्यावर तापी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये जबरी चोरीसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल होत़े यामुळे त्याला प्रिव्हेंन्शन ऑफ अँटी सोशल अॅक्टीव्हिटी अर्थात पासा या कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्यात आले होत़े परंतू आदेश काढल्यापासून तो फरार होता़ दरम्यान वसीमखान हा नंदुरबार शहर मार्गाने मध्यप्रदेशात पळून जाणार असल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना मिळाली होती़ त्यांनी नवापुर चौफुली परिसरात पथकासह सापळा रचून वसीमखान पठाण याला ताब्यात घेतल़े त्याला गुजरात पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आल़े  त्याच्यावर 2016 मध्ये उपनगर पोलीस ठाण्यांतर्गत जबरी लुटीचा गुन्हा दाखल आह़े ही कारवाई पोलीस अधिक्षक संजय पाटील, अप्पर पोलीस  अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक गोरे, जगदीश पवार, संदीप लांडगे आदींनी केली़