शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अधिका:यांकडून पावसाळी उपाययोजनांवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 12:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती निवाराणार्थ पावसाळ्यात करावयाच्या उपाययोजना संदर्भातील बैठकीचे आयोजन कराण्यात आले होत़े यावेळी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती निवाराणार्थ पावसाळ्यात करावयाच्या उपाययोजना संदर्भातील बैठकीचे आयोजन कराण्यात आले होत़े यावेळी उपस्थित अधिका:यांनी उपाययोजनांवर चर्चा केली़यावेळी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल पवार, वर्षा अहिरे, रविंद्र मोरे, पी.टी.बडगुजर, एस.सी.ठवरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व्ही.व्ही.बोरसे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होत़ेबैठकीत जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवावी, आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहून जीवित व वित्तहानी टाळण्याच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना उपस्थितांना केल्या़ ते पुढे म्हणाले, पावसाळ्यात वीज पुरवठा खंडीत होणार नाही यासाठी महावितरणच्या अधिका:यांनी दक्षता घ्यावी, अक्कलकुवा शहरातील वरखेडी नदीपुलाजवळील अतिक्रमण काढून  पुलावर तात्काळ उपाययोजना व्हाव्यात अन्यथा दुर्घटना झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.बैठकीत लघुपाटबंधारे विभागाचे 186 पाझर तलाव व 219 गावतलाव असून त्यांची पाहणी केल्याची माहिती  पाहणी करुन सुरक्षा उपाय केल्याची माहिती  कार्यकारी अभियंता रविंद्र मोरे यांनी दिली़ ग्राम सडक योजनेंतर्गत रस्ते व पुलावर कुठेही समस्या नसल्याचे उपअभियंता आर.व्ही. जामनेकर यांनी सांगितले. नवापुर शहरातील ब्रिटीशकालीन पुल सार्वजनिक बांधकाम विभागाने नगरपालिकेकडे हस्तांतरीत केल्याने पुलावरुन अवजड वाहनांना बंदी करण्यात आल्याचे तसेच दोन्ही बाजूस बॅरिकेटस लावल्याची माहिती नवापुर पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे शिंदे यांनी दिली़ 

बैठकीत विविध विभागांचा आढावा घेण्यात येऊन पावसात वीज वाहिनी नादुरुस्त झाल्यास महावितरणने 24 तासाच्या आत वीज पुरवठा सुरळीत करावा,  लघुपाटबंधारे विभागाच्या प्रत्येक प्रकल्पावर भेटी देवून अधिका:यांनी धोकादायक बाबी निदर्शनास आल्यास तातडीने दुरस्ती करावी, जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागामार्फत होणा:या तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांची पाहणी करुन तात्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या़ सर्व विभागांनी यंत्रणा तयार ठेवण्याबाबत चर्चा करण्यात आली़