शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
2
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
3
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
4
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
5
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
6
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
7
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
8
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
9
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
10
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
11
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
12
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
13
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
14
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
15
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
16
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
17
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
18
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
19
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
20
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष

वावद येथे वाहतुकीला अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:57 IST

मजूर अभावी शेतकरी त्रस्त नंदुरबार : रब्बीचा हंगाम जोरात सुरू असल्याने शेतीकामांना चांगला वेग आला आहे; मात्र पिकांची निगा ...

मजूर अभावी शेतकरी त्रस्त

नंदुरबार : रब्बीचा हंगाम जोरात सुरू असल्याने शेतीकामांना चांगला वेग आला आहे; मात्र पिकांची निगा राखण्यासाठी व शेतातील विविध कामांसाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. ऊस तोडणीसाठी मजुरांचे स्थलांतर झाल्यामुळे शेतातील कामांसाठी मजुरांची अधिक गरज पडू लागली आहे. मजूर उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे.

शहरातील बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा

नंदुरबार : शहरातील मंगळबाजार परिसरात वाहनधारक बेशिस्त दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहने पार्किंग करत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. वाहनाचा खोळंबा होऊन वाहनाच्या लांब रांगा लागत असून, वाहनधारकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहने पार्किंग करणाऱ्या बेशिस्त वाहनधारकांवर पोलीस प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.