शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

सिनेमा आणि मालिकांमध्ये झळकतेय शहाद्याचे नाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 12:07 IST

मनोज शेलार ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सिनेमा क्षेत्र जेव्हढे आकर्षणाचे तेव्हढेच चॅलेंजींग देखील आहे. झटपट यश आणि ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सिनेमा क्षेत्र जेव्हढे आकर्षणाचे तेव्हढेच चॅलेंजींग देखील आहे. झटपट यश आणि प्रसिद्धीकडे आताच्या युवकांचा भर आहे. परंतु यामागे धावतांना यश आले नाही तर नैराश्यातून जीवन उध्वस्त देखील होते. त्यामुळे सतत शिकणे आणि कठोर मेहनत याला पर्याय नसल्याचे शहादा येथील रहिवासी असलेले युवा दिग्दर्शक आणि पटकथा लेखक भूषण अरुण चौधरी यांचे मत आहे.   शहाद्यासारख्या शहरात राहतांना या क्षेत्राकडे कसे वळलात?   पूर्वीपासूनच नाटक, सिनेमा यांची आवड होती. शालेय शिक्षण झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेतांना आकर्षण अधीकच वाढले. त्यासाठी थेट पुणे गाठले. तेथे मास कम्युनिकेशन करत असतांना अनेक लहान मोठी नाटके, डाक्युमेंटरी यात काम केले. पुणे पोलिसांच्या ऑफिशियल डाक्युमेंटरी करीत असतांना फार काही शिकायला मिळाले. दिग्दर्शक अनुराग कश्यप, चित्रपट कथा लेखक अंजूम राजाबली हे आपले आयकॉन असून त्यांचा आपल्यावर मोठा पगडा आहे. शुभदिप राह हे करियरचे पहिले गुरू.चित्रपट आणि टी.व्ही.सिरयलमध्ये काम कसे मिळाले?   पुण्यात शिक्षण पुर्ण केल्यानंतर मुंबई गाठले. तेथे काही ओळखींच्या व्यक्तींसोबत फिरलो. दिग्दर्शनाची आवड असल्याने सुरुवातीला लघुपट आणि लहान मोठय़ा सिरियल मिळविल्या. नंतर झी टिव्हीची हू.तू., एम.टीव्हीची कॅम्पस प्लस यासाठी काम केले.   आगामी काळात कुठला प्रोजेक्ट?   बिरसा मुंडा यांच्यावर आधारीत हिंदी चित्रपटावर काम करीत आहे. याशिवाय काही अॅड फिल्म्स देखील करीत आहे. 

मराठी बिगबॉस सिझन दोन..   मराठी बिग बॉस सिझन टू ने मला बरेच काही शिकवले. स्टोरी रायटर म्हणून मी तेथे असिस्टंट म्हणून काम केले. शिवाय दिग्दर्शनाचेही बरेच धडे तेथे मिळाले.  झी टीव्ही मध्ये काम करतांना अनेक चांगले अनुभव मिळाले. चांगल्या दिग्दर्शकांसोबत काम करता आले. लवकरच स्वत: चित्रपट निर्मितीचा प्रय} राहणार आहे. त्यासाठी ‘आस’ चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्माते मनोज विशे यांचे मोठे सहकार्य आणि मार्गदर्शन राहणार आहे.