शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

कौटूंबिक वादातून लहान शहादे येथे महिलेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 12:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लहान शहादे : तालुक्यातील लहान शहादे येथे कौटूंबिक वादातून पतीने पत्नीवर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी ...

लोकमत न्यूज नेटवर्कलहान शहादे : तालुक्यातील लहान शहादे येथे कौटूंबिक वादातून पतीने पत्नीवर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केल़े गुरुवारी रात्री 11़30 वाजता ही घटना घडली़ महिलेवर उपचार सुरु असताना धुळे येथे मृत्यू झाल्याची माहिती आह़े   लहान शहादे येथील वन्या जामसिंग भिल याचा पत्नी सेवाबाई यांच्यासोबत गुरुवारी रात्री वाद झाला होता़ यातून रात्री साडेअकरा वाजता वन्या भिल याने घरातील कोयता थेट महिलेच्या डोक्यात घालून जखमी केले होत़े ग्रामस्थांनी गंभीर जखमी सेवाबाई यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले होत़े परंतू रक्तस्त्राव अधिक झाल्याने त्यांना धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होत़े याठिकाणी उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आह़े दरम्यान पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी घटनास्थळी भेट देत संशयित पती वन्या भिल यास ताब्यात घेतल़े याबाबत मनू जयसिंग भिल यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित वन्या भिल याच्याविरोधात गुन्हा दाखल आह़े तपास पोलीस उपनिरीक्षक रुपाली महाजन करत आहेत़