शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

आशांचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 13:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आयटक संलग्न आशा व गटप्रवर्तक संघटना नंदुरबार जिल्हा व अंशकालीन स्त्री परिचर संघटनाच्या वतीने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आयटक संलग्न आशा व गटप्रवर्तक संघटना नंदुरबार जिल्हा व अंशकालीन स्त्री परिचर संघटनाच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले़ विविध मागण्यांसाठी शुक्रवारी हे आंदोलन करण्यात आले़आंदोलनात राजू देसले, वैशाली खंदारे, ईश्वर पाटील, विजय दराडे, ललिता पाटिल, गुली पावरा, रत्ना नंदन, अनिता महिरे, कल्पना गावीत, मनिषा रहासे, रामेश्वरी वसावे यांच्यासह आशासेविका उपस्थित होत्या़ यावेळी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले़ निवेदनात, भारतीय श्रम परिषदेच्या ४५ व ४६ व्या शिफारसी नुसार आशा व गटप्रवर्तकांना आरोग्य कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, किमान वेतन १८ हजार वेतन द्यावे, ६ हजार रुपये भविष्य निर्वाह निधी द्यावा, सामाजिक सुरक्षा लागू कराव्यात, सार्वजनिक आरोग्य सेवांचे खाजगीकरण बंद कराव, राष्ट्रीय आरोग्य अभियान कायम स्वरुपी लागू करावे, केंद्रीय अर्थसंकल्पात सर्व सामाजिक योजनांसाठी भरीव आर्थिक तरतूद करावी, गट प्रवर्तकांना संप काळातील वेतन देण्याची व्यवस्था करण्यात यावी, अंगणवाडी सेविकांना मिळणारे बोनस आशाना व गटप्रवर्तकांना लागू करावे, गटप्रवर्तकांना कामाच्या मोबदल्या ऐवजी वेतन मिळाले पाहिजे, आशांनी केलेल्या सर्वेक्षणाच्या कामाचा मोबदला २० रुपयांप्रमाणे द्यावा, जननी सुरक्षा योजनेंतर्गत कोणताही भेदभाव न करता मोबदला देण्यात यावा, मासिक, त्रैमासिक, आॅडिट, जिल्हा व तालुकास्तरीय बैठकांचा गटप्रवर्तकांना वेगळा कामाचा मोबदला मिळावा यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले़ दुपारी सुरु असलेल्या आंदोलनात जिल्हाभरातील आशांनी सहभाग नोंदवला होता़