शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

शिवीगाळ करुन धमकी देऊन महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 12:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील शाहदुल्ला नगर भागात महिलेला शिवीगाळ करत तिघांनी विनयभंग केल्याची घटना 13 जून रोजी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील शाहदुल्ला नगर भागात महिलेला शिवीगाळ करत तिघांनी विनयभंग केल्याची घटना 13 जून रोजी सायंकाळी घडली होती़ याप्रकरणी शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला़ करण चौफुली परिसरातील  सासर तर नवनाथ टेकडी परिसरातील शाहदुल्ला नगरातील माहेर असलेल्या महिलेने न्यायालयात खावटीसाठी अर्ज दाखल केला आह़े या अर्जानुसार कामकाज सुरु असताना 13 जून रोजी मोहसीन फिरोज पठाण, सफियान सलीम पठाण, फिरोज युसूफ पठाण सर्व रा़ करण चौफुली परिसर यांनी महिलेच्या माहेरी जावून शिवीगाळ केली़ यादरम्यान तिघांनी पिडितेला जमिनीवर पाडून तिची ओढणी ताणून विनयभंग केला़ याप्रकरणी पिडितने आई-वडीलांसोबत विचारविनिमय करुन शनिवारी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़ यानुसार मोहसीन पठाण, सफियान पठाण, फिरोज पठाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस नाईक येलवे करत आहेत़