शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

ओरपा येथे महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 12:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील ओरपा येथे महिलेचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी सकाळी 11 वाजता घडली होती़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील ओरपा येथे महिलेचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी सकाळी 11 वाजता घडली होती़ याप्रकरणी उपसरपंचासह तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आह़े उमरागव्हाण येथे सध्या सरपंच आणि उपसरपंच पदाचा वाद सुरु आह़े दरम्यान बुधवारी सकाळी 11 वाजता ओरपा येथील महिला ग्रामपंचायत येथे जात असताना उपसरपंच शंकर खाअल्या वसावे याने पिडितेचा हात पकडून साडीचा पदर खेचत विनयभंग केला होता़ दरम्यान शिवाजी मांगठा वसावे याने पिडितेस शिवीगाळ केली तर मगन रामा वसावे व केवलसिंग सत्या वसावे या दोघांनी जिवे ठार मारण्याची धमकी दिली़ याप्रकरणी पिडितेने मोलगी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन चौघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़ तपास पोलीस उपनिरीक्षक कचरे करत आहेत़ पिडितेने गावपंचात बसवून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला़ यानंतर पोलीसात फिर्याद दिल्याचे म्हटले आह़े 10 जणांविरोधात मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आह़े