शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

ंचिंचपाडा येथे महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुर तालुक्यातील चिंचपाडा येथे महिलेचा विनयभंग करुन तिचा बचाव करणा:यास पाच जणांनी बेदम मारहाण ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवापुर तालुक्यातील चिंचपाडा येथे महिलेचा विनयभंग करुन तिचा बचाव करणा:यास पाच जणांनी बेदम मारहाण केली़ गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास चिंचपाडा गावात ही घटना घडली़  भाईदास संभाजी लाडे रा़ चिंचपाडा याने गुरुवारी सायंकाळी महिलेच्या घरात प्रवेश करुन हात पकडून विनयभंग केला होता़ यावेळी परिसरातील एकाने घटना पाहून सोडवासोडवी केली होती़ यानंतर संबधित युवक हा चिंचपाडा बाजारपेठेत कामानिमित्त गेला असता, त्याठिकाणी भाईदास लाडे, राहुल भाईदास लाडे, अजरुन रोहिदास लाडे, दिपक गोरख ढोले, किरण देविदास लाडे सर्व रा़ चिंचपाडा यांनी त्याला मारहाण केली़ पिडित महिलेने शनिवारी दिलेल्या फिर्यादीवरुन पाच संशयितांविरोधात नवापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करत आहेत़