शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

टरबूजावर मावा,फुलकिडचा प्रादुर्भाव : तळोदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 13:20 IST

ऑनलाईन लोकमतरांझणी, दि़ 22 : तळोदा तालुक्यातील रांझणी, प्रतापपूरसह लगतच्या परिसरात लागवड करण्यात आलेल्या टरबूज पिकावर मावा तसेच फुलकिडचा प्रादुर्भाव झाला आह़े त्यामुळे शेतक:यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़ेसततचे वातावरण बदल तसेच ढगाळ हवामानामुळे या ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याचा अंदाज शेतक:यांकडून वर्तविण्यात येत आह़े रोगाच्या प्रादुर्भावामुळे पानातील रस ...

ऑनलाईन लोकमतरांझणी, दि़ 22 : तळोदा तालुक्यातील रांझणी, प्रतापपूरसह लगतच्या परिसरात लागवड करण्यात आलेल्या टरबूज पिकावर मावा तसेच फुलकिडचा प्रादुर्भाव झाला आह़े त्यामुळे शेतक:यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़ेसततचे वातावरण बदल तसेच ढगाळ हवामानामुळे या ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याचा अंदाज शेतक:यांकडून वर्तविण्यात येत आह़े रोगाच्या प्रादुर्भावामुळे पानातील रस शोषला जाऊन त्यामुळे पाने वाकडी होत आह़े तसेच हे किटक विषाणूजन्य रोगाचाही प्रसार करीत असल्याने शेतक:यांकडून किटकनाशकांची फवारणी करण्यात येत आह़े टरबूज पिकाला उष्ण, भरपूर सूर्यप्रकाश तसेच कोरडे हवामानाची आवश्यकता असत़े परंतु परिसरात गेल्या काही दिवसांपासून सतत हवामान बदलत असल्याने टरबूज पिकावर दुष्परिणाम होत असतो़ दरम्यान, टरबूजवर मावा व फुलकिडचा प्रादुर्भाव झाल्याने कृषी विभागाकडून संबंधित परिसराची पाहणी करण्यात आली आह़े शेतक:यांना विविध उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येत आह़ेपरिसरातील शेतक:यांकडून 15 डिसेंबर ते 15 जानेवारीदरम्यान टरबूज पिकाची लागवड मोठय़ा संख्येने करण्यात आली होती़ येथील टरबूज पिकाला जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरसुध्दा चांगला बाजारभाव मिळत असतो़ त्यामुळे येथील शेतकरी मोठय़ा संख्येने हे पिक घेत असतो़पोषक वातावरणाची गरज.टरबूज पिकाला साधारणत 22 ते 25 अंश सेल्सिअस तापमान उपयुक्त ठरत असत़े मध्यंतरीच्या काळात वातावरणातील गारठा व ढगाळ हवामान यामुळे पिकाला काहीसा फटका बसत असल्याचे दिसून येत आह़े तळोदा तालुक्यातील रांझणी, प्रतापपूर, रोझवा पुनर्वसन या पट्टयात टरबूज व खरबूजचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेण्यात येत असत़े या शिवाय येथील शेतकरी या पिकातूनच भरघोस उत्पन्नही मिळवत असतात़ त्यामुळे शेतक:यांची सर्व आर्थिक गणित या पिकावर अवलंबून असत़े उन्हाळ्यात टरबूजातूनाच मोठा आर्थिक फायदा शेतक:यांना मिळत असत़े परंतु मावा व फुलकिडमुळे टरबूजाचा दर्जा खालावत असल्याचे दिसून येत असत़े शिवाय फुलकिडमुळे लगतच्या टरबूज पिकालादेखील याची लागन होत असल्याने चांगले पिकदेखील या रोगापासून प्रभावित होत असल्याचे टरबूज उत्पादकांकडून सांगण्यात येत आह़े येत्या काही दिवसात पोषक वातावरण निर्माण होऊन टरबूज पिक जगाव अशी आशा शेतक:यांना वाटत आह़े