शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करुन ठार मारण्याची धमकी देणा:यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 11:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विद्यार्थिनीवर अत्याचार करुन तिच्यासह आई-वडीलांना ठार मारण्याची धमकी देणा:यास शहादा पोलीसांनी अटक केली आह़े ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विद्यार्थिनीवर अत्याचार करुन तिच्यासह आई-वडीलांना ठार मारण्याची धमकी देणा:यास शहादा पोलीसांनी अटक केली आह़े 17 जून रोजी संशयिताने अत्याचार केल्याची घटना घडली होती़  शहाद्यातील अल्पवयीन विद्यार्थिनी सोमवारी शाळेचा पहिला दिवस असल्याने स्कूटीने शाळेत जाण्यासाठी निघाली होती़ यावेळी कपील संतोष तिरमले याने तिला डोंगरगाव रस्त्यावर सोडून दे असे सांगत दुचाकीचा ताबा घेत बालिकेला मागे बसवून शाळेकडे घेऊन गेला होता़ दरम्यान शाळेत न जाता कपील तिरमले याने दुचाकी डोंगरगाव रस्त्यावरील खाजगी शाळेच्या बाजूस असलेल्या पडीत घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला़ त्याच्या अत्याचाराला विरोध करत असताना तिच्यासह आई-वडीलांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली़ झालेल्या प्रकाराने भयभीत झालेल्या पिडीत विद्यार्थिनीने आई-वडीलांना हा प्रकार कथन केल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा त्यांनी शहादा पोलीस ठाणे गाठून गुन्ह्याची माहिती दिली़  याप्रकरणी पिडित विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित कपील तिरमले याच्याविरोधात शहादा पोलीस ठाण्यात लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 व अनुसुचित जाती-जमाती प्रतिबंधक  कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आह़े याप्रकरणामुळे शहादा शहरात खळबळ उडाली असून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा पालकांकडून निषेध केला गेला़ तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गायकवाड करत आहेत़

उपविभागीय पोलीस अधिकारी सिताराम गायकवाड आणि सहायक पोलीस निरीक्षक एस़क़ेजाधव यांनी युवतीची भेट घेत घटनेची माहिती जाणून घेतली़ उपविभागीय पोलीस अधिकारी गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथकाने संशयित कपील यास ताब्यात घेतले आह़े त्याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आह़े